Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ४ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिवसेना पिंपळनेर पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज लाईनमन दिनानिमित्त महावितरण विद्युत कर्मचाऱ्यांचे शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
शिवसेना पिंपळनेर पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज लाईनमन दिनानिमित्त महावितरण विद्युत कर्मचाऱ्यांचे शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
पिंपळनेर परिसरात ऊन वारा पाऊस असो की कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा कोविड सारखी परिस्थिती नागरिकांना जीवाची पर्वा न करता अखंड वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण च्या लाईनमन योद्धाना लाईनमन दिवसाच्या आज रोजी पिंपळनेर महावितरण विद्युत कर्मचाऱ्यांचे शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. लाईनमन योद्धा श्री.रवींद्र साळुंखे,श्री. जितेंद्र देवरे,श्री.सतीश बेडसे, श्री.कैलास सूर्यवंशी, श्री.जगदीश देसले, श्री. संजय कुवर,श्री.मनिलाल बहिरम,श्री मछिंद्र बेनपाव, श्री.योगेश भदाणे, श्री.दीपक मोरे, श्री. परेश तांबडकर, यांचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी उपस्थित.सहाय्यक अभियंता पिंपळनेर शहर श्री. उमेश पाटील साहेब, सहाय्यक अभियंता सामोडे कक्ष श्री.नितीन राऊत साहेब, उपजिल्हाप्रमुख हिम्मत भाऊ साबळे, पिंपळनेर तालुका समन्वयक ज्ञानेश्वर पगारे, उपतालुका प्रमुख मनोज खैरनार, उपतालुका प्रमुख कैलास ठाकरे, पिंपळनेर शहर प्रमुख महेश वाघ, शहर संघटक उदय बिरारी, उपशहर प्रमुख बाबा शेख, दिलीप गायकवाड, सादिक शेख, येजाज पिंजारी, तौफिक भाई, उपस्थित होते.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा