Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ६ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
"आरटीआय" ची माहिती न दिल्याने चार पोलिसांना पुणे खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त समीर सहाय यांनी दिले चौकशी चे आदेश...
"आरटीआय" ची माहिती न दिल्याने चार पोलिसांना पुणे खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त समीर सहाय यांनी दिले चौकशी चे आदेश...
माहिती अधिकारांतर्गत मागितलेली माहिती जाणूनबुजून नाकारल्याप्रकरणी तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा सहायक पोलिस आयुक्त प्रीती टिपरे यांच्यासह चार अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश पुणे खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त समीर सहाय यांनी दिले आहेत.
"मी माहिती अधिकाराखाली मागितलेली माहिती जन माहिती अधिकाऱ्यांनी चुकीची कारणे देत नाकारली.याप्रकरणी पुणे खंडपीठात दाद मागितल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितले पण ते गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर विभागीय चौकशी करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांना दिले आहेत.शिवाय मी मागितलेली माहिती लवकर विनामूल्य द्यावे, तसेच अनुपालन अहवाल व शपथपत्र २० मार्चच्या आत आयोगाकडे सादर करण्याचा आदेश दिला आहे."
- दिनेशसिंग विठ्ठलसिंग शितल , तक्रारदार
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा