Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
महाळपुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी अलकाबाई विश्राम निकम यांची बिनविरोध निवड....
महाळपुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी अलकाबाई विश्राम निकम यांची बिनविरोध निवड....
शिंदखेडा प्रतिनिधी :- शिंदखेडा तालुक्यातील महाळपुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी अलकाबाई विश्राम निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी सरपंच कल्पनाबाई धनराज सूर्यवंशी माझी उपसरपंच जितेंद्र सुभाषराव निकम,दत्तात्रय हिरामण निकम,जयश्री गोकुळ सोनवणे , विमलबाई प्रतापराव भिल ग्रामसेवक विनोद कोळी गावांतील प्रतिष्ठित नागरिक ज्ञानेश्वर विश्वासराव निकम, पंकज गुलाबराव निकम,हेमंत बाळासाहेब निकम,धनराज सूर्यवंशी कैलास सोनवणे,भटू यादवराव पाटील, ग्रा.प.शिपाई सह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.सदर उपसरपंच निवड झालेली महिला पत्रकार धनराज निकम,संदिप निकम यांची आई आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा