Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २९ मार्च, २०२३

अख्खे कृषी अधिकारी कार्यालय लाच घेताना अटकेत.छत्रपती संभाजीनगरमधील घटना.




अख्खे कृषी अधिकारी कार्यालय लाच घेताना अटकेत.छत्रपती संभाजीनगरमधील घटना.

आदरणीय सर,
जय हिंद 
यशस्वी सापळा कारवाई अहवाल
 दि 27/03/2023

▶️ युनिट  - औरंगाबाद

▶️ तक्रारदार-  पुरुष वय- 32 वर्ष 

▶️ आरोपी  :
1. शिरीष रामकृष्ण घनबहादुर, वय 49 वर्ष, तालुका कृषी अधिकारी ता. खुलताबाद, वर्ग 2
2. विजयकुमार नरवडे, वय 57 वर्ष, मंडळ कृषी अधिकारी, वर्ग 2, कृषी विभाग खुलताबाद
3. सागर नलावडे, वय 24 वर्ष, कंत्राटी ऑपरेटर कृषी विभाग खुलताबाद
4. बाळासाहेब संपतराव निकम, वय 57 वर्ष, कृषी अधिकारी, वर्ग 2, तालुका कृषी अधिकारी कार्यालय खुलताबाद.

 ➡️ लाचमागणी पडताळणी दिनांक  10/ 02/2023
17/02/2023
24/02/2023
01/03/2023

➡️ लाच मागणी रक्कम - 24,500 रुपये

➡️लाच स्वीकारली रक्कम- दि.27/03/2023 रोजी 
24500 रुपये.
      
▶️  कारण:- तक्रारदार  ठिबक सिंचन साहित्याचे डीलर असून त्यांनी (पोखरा स्कीम )नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत  विभागातील 35 शेतकऱ्यांना कृषी ठिबक सिंचन साहित्य पुरविल्याबाबतच्या संचिका आलोसे नंबर 2 यांच्यामार्फत सादर न करता परस्पर तपासून घेतल्या होत्या. त्यामुळे स्टॉक रजिस्टर चेक करण्यासाठी व तक्रारदार यांचे विरुद्ध आलेला माहिती अधिकार अर्ज फाईल करण्यासाठी तसेच अनुदान प्राप्त 35 फाईल करिता प्रत्येकी सातशे रुपये फाईल याप्रमाणे 24 हजार 500 रुपये ची लाच मागणी केली व त्यांचे सांगणे प्रमाणे आलोसे नंबर 3 यांनी सदर लाच रक्कम स्वीकारली. तसेच आलोसे क्र.4 कृषी अधिकारी यांनी मूळ लाच मागणीशिवाय अधिकचे  1000 रुपये हे स्टॉक रजिस्टर तपासण्यासाठी मागणी करून ते 1000 रूपये स्वीकारले. तसेच यातील आलोसे क्र.1 यांनी तक्रारदार यांचेकडून अधिकचे लाच पैसे स्वीकारावे याकरिता आलोसे क्र.2 यांना प्रोत्साहन दिले, म्हणून सर्व आलोसे यांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

▶️ सापळा अधिकारी:  पोलीस उपाधीक्षक दिलीप साबळे ला.प्र.वि. औरंगाबाद. मो. न. 95 45 95 0421 

▶️मार्गदर्शक-मा.श्री.संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद
9923023361.
मा.श्री.विशाल खांबे,अपर पोलीस  अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद
8788644994.
मा.श्री.रुपचंद वाघमारे, पोलीस उपअधिक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद.
मो. क्र. 9970022257

➡️सापळा पथक :-
  पोलीस हवालदार भीमराज जीवडे, पो ना पाठक , चालक पोलीस अंमलदार शिंदे, बागुल ला.प्र.वि, औरंगाबाद 

भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास टोल फ्री क्र:-1064
मा.पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद:-9923023361 यावर संपर्क साधावा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध