Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १३ एप्रिल, २०२३

धुळे जिल्हा सकल नाभिक समाजाचा वधु वर परिचय मेळावा जल्लोषात.350 वधू वरणी दिला परीचय मेळाव्यात मुलींची कमतरता दिसून आली



धुळे -प्रतिनिधी,10 एप्रिल धुळे जिल्हा सकल नाभिक समाज आयोजित राज्यस्तरीय मेळावा कानुश्री मंगल कार्यालयात जल्लोषात पार पडला.३५०च्या पुढे वधू वरांनी दिला परिचय,परिचय मेळाव्यात मुलीची कमतरता दिसुन आली.प्रत्येक पालकांनी लेक वाचवा लेक शिकवा त्या बरोबर लेकचा विवाह योग्य वेळी करा फक्त नोकरीवाले वर मुले शोधन्यापेक्षा व्यवसाईकांनाही प्राधान्य द्या असाही सुर परिचय देण्यासाठी आलेले वर मित्रांकडुन निघाला महाराष्ट्र ,गुजरात,मध्यप्रदेश या तिन्ही राज्यातुन अंदाजे ३००० लोक उपस्थित होते श्री.अनिल बोरूडे परिवार तर्फे निशुल्क भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
मेळाव्याची सुरवात श्री.संतसेना महाराज व शुरवीर जिवाजी महाले यांची प्रतिमेचे पुजन व महाआरतीचा मान अनिल बारूडे व दिलीप येशी या मान्यवरांच्या दिला यांच्या शुभहस्ते पुजन करण्यात आले. वधू वर पुस्तिकेचे प्रकाशन नाभिक समाजाचे राज्यस्तरीय जेष्ठ नेते भगवान बिडवे,नासिक,इंजि.किशोर सुर्यवंशी जळगाव,जनसेवा पक्षाचे संस्थापक महावीर गाडेकर,महिला ,प्रदेश अध्यक्षा भारती सोनवणे,सुचक भिमराव वारूडे,अनुमोदक दिनेश महाले,वधुवर पुस्तकेचे संपादक मंडळातील, बी के सुर्यवंशी, अँड.किशोर जाधव,नरेद्र खोंडे, युवराज वारूडे,राजेश महाले,देविदास फुलपगारे,कुंदाताई सोनवणे,भगवान चित्ते,गणेश ठाकरे, प्रा.नरेद्र महाले ,सुभाष शिरसाठ,बापुजी अहिरे,रामचंद्र येशी,विकास सेन,अनिल निकम,विशाल /चित्ते,सचिन सोनवणे,अनिल टोंगे,या मान्यवरांनी वधू वर पुस्तिकेचे प्रकाशन केले.
या मेळाव्यासाठी तन मन धनाने सहकार्य करनारे मान्यवर रामचंद्र पवार, बलवंत रनाळकर,अरविंद सोनवणे,राहुल जाधव,सतिष वाघ,जितेद्र बोरसे,हेमलता येशी,मनोहर अहिरे,प्रकाश देवरे,गोरक्षनाथ सैंदाणे,प्रविण सैंदाणे,प्रथमेश बारूडे,जगदिश सोनगडे,पद्माकर शिरसाठ,शामराव येशी,सी के महाले,अँड.भटू मोरे,रोहिदास सैंदाणे,भाऊसाहेब सुर्यवंशी,दिपक महाले, सुभाष ठाकरे,राजेद्र खोंडे,प्रा एम जी.सोनवणे,प्रा.राजेद्र शिंदे, हिरालाल ठाकरे,प्रा.जितेद्र पगारे, रजनी सैंदाणे,शालीग्राम चित्ते,भालचंद्र वाघ,विजय सैंदाणे,अँड विनोद बोरसे,दत्तात्रय सैंदाणे ,नंदु सोनवणे,धनराज पगारे,पप्पू येशी,गणेश ठाकरे,शरद सैंदाणे,तुषार पगारे, लक्ष्मण बोरसे,अंकुश सोनवणे,तुषार सैंदाणे,हेमंत चित्ते,छोटू महाले,दिपक खोंडे,राकेश हिरे,सचिन चित्ते,श्रीकांत मोरे,किर्ती जाधव,उमाकांत शिंदे,कैलास भदाणे,संतोष सैंदाणे,जगदिश जगताप,सुनिल वारूडे,जितेद्र सोनवणे,शशीकांत सैंदाणे,तुकाराम सैंदाणे,आनंद महाले,ज्ञानेश्वर सोनवणे,ज्ञानेश्वर वारूडे,गिरीष महाले,विलास सुर्यवंशी,त्रिवेणी सोनवणे,रंजना सुर्यवंशी ,हेमलता येशी,मनिषा चित्ते,वैशाली सैंदाणे,पल्लवी शिरसाठ,छाया महाले,आशा वारूडे,भावना सोनवणे,ज्योती महाले,गीता खोंडे,मिनाक्षी बोरसे,भारती खोंडे,आदींचे अनमोल सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुचक- भिमराव वारूडे,सुत्रसंचलन,बी के सुर्यवंशी,व प्रा नरेद्र महाले सर,आभार अनुमोदक-दिनेश महाले यांनी मानले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध