Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २१ एप्रिल, २०२३

नगरसुल ता.येवला येथील पाटील परिवार यांच्या कडून धना देश सुपूर्द



नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी          (डॉ.शेरूभाई मोमीन,, येवला ):-       नगरसुल ता.येवला येथील आदर्श जेष्ठ समाज भूषण,स्व.मुरलीधर गंगाधर पाटील (अण्णाबाबा ) यांच्या  स्मरणार्थ,मा.श्री.प्रमोद दादा मुरलीधर पाटील,मा.श्री प्रवीण मुरलीधर पाटील व.सर्व पाटील परिवार यांच्यासह संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी मारुती मंदिर, शनि महाराज मंदिर,सावता महाराज मंदिर जीर्णोद्धारासाठी श्री मारुती मंदिर ट्रस्ट यांस रुपये 5,00,000/- चा धनादेश दिला आहेत 


यावेळी नगरसुल ता.येवला येथील सर्व ग्रामस्थ व.पंचक्रोशीतील सर्व मित्र परिवार आदर्श समाज भूषण मा.श्री.प्रमोद दादा पाटील सोशल फाउंडेशन येवला तालुका सर्व सदस्य हितचिंतक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध