Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २१ एप्रिल, २०२३

सर्व शेतकरी बांधवांच्या विविध अडी अडचणी,व.समस्या साठी मि सतत, कार्यरत राहून न्याय मिळून देणार, ग्रा.पं.गटाचे, उमेदवार मा.श्री. सचिनभाऊ पा.आहेर,



नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी ,डॉ. शेरूभाई मोमीन,येवला :- सर्वाना सप्रेम नमस्कार, मौजे पारेगाव ता. येवला येथील, श्री.संकट मोचन हनुमान मित्र मंडळाचे, संस्थापक अध्यक्ष, तथा, कर्तव्य दक्ष लोकप्रिय सरपंच,आदर्श युवा समाजभूषण, सर्व समस्त, शेतकरी वर्गाच्या न्याय व.हक्कासाठी,सतत पणे अग्रेसर राहून संघर्ष मय, लढा देणारे एकमेव व्यक्तीमत्व,समाज रक्षक कार्यसम्राट मा.श्री. सचिनभाऊ नवनाथ पा.आहेर,हे.यंदा च्या होऊ घातलेल्या, येवला कृषी उत्पन्न बाजार समिती, संचालक मंडळा,च्या,पंचवार्षिक निवडणूकी मध्ये, सन 2023 - ते -  2028, पावेतो, येवला तालुका, ग्रामपंचायत गटातून सर्व समस्त, शेतकरी,बांधवांच्या विविध अडी - अडचणी,आणि,समस्या, हक्काने,  सोडविण्याचे,ध्येय - धोरण, जनसेवा, अंगीकृत करून निवडणुकीसाठी उमेदवारी करीत आहे.


भाऊंच्या सामाजिक, राजकीय, जनसेवेच्या कार्यामध्ये शेतकरी शेत - मजूर कामगार नोकरदार वर्ग विविध क्षेत्रातल्या जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी 100% कार्यरत राहून याही पेक्षा अधीक उत्कृष्टरित्या प्रामाणिकपणाने शेतकरी बांधवांच्या न्याय व हक्कासाठी जिद्ध व चिकाटीने प्रामाणिकपणाने काम करण्यासाठी कटिबद्ध आणि सक्षम असल्याने शेतकरी शेत - मजूर नोकरदार कामगारांच्या,अन्याय,अत्याचारा,  विरुद्ध,स्वाभिमाना ने, न्याय व. हक्कासाठी, स्वच्छ व पारदर्शी काम करण्यासाठी,मला,आपली सर्वांची मोलाची साथ व , आपला आशीर्वाद मला हवा आहेत,याकरिता, तुम्ही सर्वांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही व आपल्या सर्वांचे मोलाचे सहकार्य प्रेम असेच माझ्या पाठीशी राहू द्यावेत, ही नम्र विनंती, मी स्वतः आपल्या प्रत्यक्ष भेटीसाठी येत आहेत, कळावे,  आपला नम्र :- मा.श्री. सचिनभाऊ नवनाथ पा.आहेर सरपंच ग्रा.पं.पारेगाव ता.येवला, असंख्य समर्थक, आणि सर्व हितचिंतक,सदस्य, पदाधिकारी,कार्यकर्ते, सहकारी, मित्र मंडळ, येवला शहर व.तालुका,


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध