Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २८ मे, २०२३

पी.एम.बायोटेक पुणे घेऊन येत आहे राज्यातील शेतकऱ्यांना जैविक तंत्रज्ञानावर आधारावर नवीन सेंद्रिय शेतीचा तंत्र आणि मंत्र


महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जैविक व सेंद्रिय पद्धतीने शेती करणे आता सोपे होणार आहे राज्यातील बदलते वातावरण हवामानाचा अंदाज पाहता भारतीय शेतीसाठी एक अविष्कार ठरणारे *काला* हे सेंद्रिय खत बी.एम.बायोटेक पुणे यांनी एक नवीन टेक्नॉलॉजी भारतीय शेतकऱ्यांसाठी बाजारात आली आहे प्रति एकरी दोन बॅग 50 किलोच्या कुठल्याही पिकासाठी व कुठल्याही स्टेजला द्या आणि पिकात अमुलाग्र बदल अनुभवा या प्रॉडक्ट ला कृषी क्षेत्रात कुठेही तोड नाही आहे स्वतःच्या लायब्ररीमध्ये वैज्ञानिक संशोधनाच्या आधारावर व ऑरगॅनिक कार्बनच्या वापराने या उत्पादनाची निर्मिती करण्यात आली आहे राज्य व केंद्र सरकार सेंद्रिय शेतीसाठी अनेक माध्यमातून शेतकऱ्याना प्रोत्साहित करीत आहे या मागचे कारण असे आहे की येणाऱ्या काळात भारतीय लोकांची शारीरिक,मानसिक,व आर्थिक परिस्थिती प्रचंड हालाखीची होणार आहे त्यामुळे त्यावर आजच उपाय योजना करणे गरजेचे आहे रासायनिक खतांचा व केमिकल औषधांचा असाच अतिरेक चालू राहिला तर भारताचे भविष्य व येणारी पिढी अतिशय भयानक आणि विदारक असणार आहे हे सत्य नाकारता येणार नाही त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांनी आजच सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे अन्यथा 2035 ते 40 पर्यंत भारतीय लोकांना अनेक समस्यांनी ग्रासणार आहेत त्यामुळे येणाऱ्या नवीन युवा तरुण शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करणे ही काळाची गरज झाली आहे आणि त्याच आधारावर पी. एम.बायोटेक पुणे यांनी एक नवीन सेंद्रिय उत्पादनांची मालिका राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्येक पिकासाठी रासायनिक खते व औषधांवर होणारा अतिरेक खर्च देखील कमी होणार आहे व व शेतकऱ्यांच्या उत्पादनात या निमित्ताने वाढ होणार आहे तसेच  त्या खात वापरणाऱ्या पिकातून त्याचा वापर मानवी आहारात झाला तरी मानवी शरीरावर याचे कुठलेही विपरीत परिणाम होणार नाहीत याची ही शाश्वती कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळणार आहे महाराष्ट्रातील सर्व प्रकारचे फळबाग,भाजीपाला, तसेच ऊस,कांदा,मका,कापूस सोयाबीन,धान,गहू,तुर,इत्यादी साठी लाभदायक असे उत्पादन पी.एम.बायोटेक पुणे घेऊन येत आहे. 
सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की त्यांनी ही उत्पादने आपल्या शेतात एकदा वापरून खात्री करावी ही विनंती सदर उत्पादने आपल्या जवळच्या तालुक्यातील अधिकृत कृषी विक्रेत्याकडे उपलब्ध आहेत.


तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध