Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ३ मे, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडाचे तात्कालीन तहसीलदार सुनील महादू सौंदाणे याच्या विरोधात विभागीय आयुक्तांना निवेदन...!
शिंदखेडाचे तात्कालीन तहसीलदार सुनील महादू सौंदाणे याच्या विरोधात विभागीय आयुक्तांना निवेदन...!
तहसीलदार सुनील महादू सौंदाणे यांच्या पत्नी सौ वैशाली सुनील सौंदाणे १/६/२३ रोजी माननीय जिल्हाधिकारी धुळे आणि माननीय प्रांताधिकारी शिरपूर यांनी सुनील सौंदाणे यांच्या विरोधात असलेले सौ.वैशाली सौंदाणे यांचे अनेक तक्रारी अर्ज ,गुन्हे,उपोषण यांची दखल न घेतल्यामुळे नाशिक आयुक्ता कार्यालया समोर उपोषणाला बसणार....
माननीय जिल्हाधिकारी साहेब धुळे,आणि माननीय प्रांत साहेब शिरपूर यांच्या विरोधात १/६/२३ जून पासून माननीय विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे उपोषणाला बसणार.प्रमुख मागण्यांपैकी काही मागण्या
तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी....
२००३ पासून महसूल शासन सेवेत असताना अद्यापही मुलांची नावे पर्यंत सेवा पुस्तकाला लावलेले नाहीत.यांच्यावर व मीना बोडके वर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत.तरीदेखील याची सेवा पुस्तकाला कोठेच नोंद नाही.
सुनील सौंदाणे यांनी 2005 च्या लहान कुटुंब प्रमाणपत्र कधीच भरलेले नाही.
मीना अशोक बोडके/मिश्रा हिच्या मुलांना नाव दिले.तरी शासनाने दखल घेतली नाही.
शासकीय कागदपत्रांमध्ये फेरफार करून मीना बोडके ला स्वतःचे नाव लावण्याचा प्रयत्न केलेला आहे.याची गांभीर्याने दखल घेतली नाही.असे विविध प्रकारचे तक्रारी अर्ज असताना सुनील सौंदाणे यांच्यावर केलेल्या तक्रारी नुसार अद्याप पर्यंत शासनाने कोणतीच कार्यवाही केलेली नाही.
त्यांचे निलंबन माननीय जिल्हाधिकारी धुळे यांचे अधिकार वापरल्यामुळे झालेले.असून माझ्या तक्रारींची त्यांचा संबंध नाही.अनेक विविध कारणांसाठी जोपर्यंत मुलांची नावे सेवा पुस्तकाला त्याचप्रमाणे ,१/५/२२ शिंदखेडा येथे जे उपोषण झाले होते त्याच्यावर योग्य ती दखल घेऊन घेत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला बसणार.
सौ.वैशाली सुनील सौंदाणे
नाशिक
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा