Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ३१ मे, २०२३
Home
/
Unlabelled
/
तुमचं असन आमचासाठी सर्व काही होत, हे आमचा आयुष्यातील एक सुंदर पर्व होत,आज मात्र सर्व काही असण्याची जाणीव आहे,पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे.
तुमचं असन आमचासाठी सर्व काही होत, हे आमचा आयुष्यातील एक सुंदर पर्व होत,आज मात्र सर्व काही असण्याची जाणीव आहे,पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे.
कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की साक्री तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी तसेच धाडणे वि.वि.का.सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री दिनेश कृष्णराव अहिरराव यांचा त्या मोतोश्री होत्या
धाडणे येथील अहिरराव परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तरी ईश्वर हे दुःख पेलण्याची शक्ती या परिवाराला देवो
आमच्या मातोश्री कै.गा.भा.मीराबाई कृष्णराव अहिरराव ( आक्का ) यांचे दिनांक 29/05/2023 सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा दशाक्रिया विधी दिनांक 02/06/23 शुक्रवारी सकाळी 10.00 धाडणे येथे आहे.सर्व नातेवाईक ,आप्तेष्ट ,मित्र मंडळी आपणास नम्र विनंती आहे की, कृपया कोणीही कपडे,किंवा इतर प्रकारचा दुखवटा आणू नये ही विनंती.
🙏 शोकाकुल 🙏
श्री. नरेंद्र कृष्णराव अहिरराव.
श्री विलास मुकुंदराव अहिरराव.
श्री. किशोर वसंतराव अहिरराव.
श्री. चंद्रशेखर उध्देश्वर अहिरराव.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा