Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २० जून, २०२३

राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी पी.एम.बायोटेक घेऊन येत आहे विविध जैविक औषधे व खतांची मोठी रेंज बाजारात दाखल



आपल्या भागातील कापूस,तूर सोयाबीन,ऊस,भात,कांदा,गहू मका,तसेच भाजीपाला व फळ पिकांसाठी अत्यंत उपयुक्त अशी सेंद्रिय उत्पादने आपण शेतकऱ्यांच्या आर्थिक फायद्यासाठी व आरोग्यमय जीवन शैलीसाठी बाजारात आणले आहेत त्यात मुख्यत्वे काला या नाविन्यपूर्ण जैविक खताचे नाव घेता येईल. शेतकऱ्यांनी ऑरगॅनिक शेतीकडे वळले पाहिजे तरच भविष्यात मानव हा आरोग्यमय जीवन जगू शकतो व आपले आयुर्मान वाढवून जीवनमान सुधारू शकतो अन्यथा रासायनिक शेती ही येणाऱ्या काळात पृथ्वीवरील मानव जातीला संपविण्याचे काम करणार आहे.एवढे मात्र नक्की म्हणून तमाम शेतकऱ्यांना पी.एम.बायोटेक प्रा. लिमिटेड पुणे यांच्या वतीने आवाहन करण्यात येते की सर्व शेतकऱ्यांनी आता सेंद्रिय शेतीकडे वळण्याची नितांत गरज आहे अन्यथा येणार काळ खूपच वाईट असेल. व त्यासाठी सेंद्रिय शेतीतील समस्यांचे निराकरण पी.एम.बायोटेक घेऊन येत आहे रासायनिक खतांचा सक्षम पर्याय 10-26-26,15-15-15,20-20-0,24-24-0,18-18-10, युरिया,या सर्व ग्रेड ला पर्याय म्हणून पी एम बायोटेक या कंपनीकडे ऑरगॅनिक खताची मोठी रेंज बाजारात आज उपलब्ध आहे तरी शेतकऱ्यांनी या 100 % ऑरगॅनिक खताचा वापर करावा व पी एम बायोटेकच्या जैविक तंत्रज्ञानाच्या आधारावर शंभर टक्के (रिसिड्यु फ्री)ऑरगॅनिक उत्पादने शेतकऱ्यांना देऊन त्यांच्या उत्पादनात वाढ करून जमीन सुपीक ठेवण्याचे तसेच जमिनीतील मित्र किडींचे संरक्षण करण्यासाठी अनेक उत्पादने बाजारात आणले आहेत व ते राज्यातील प्रत्येक भागात,जिल्ह्यात,तालुक्यात, गावागावात पोचवण्याचे काम येणाऱ्या काळात पी.एम. बायोटेक या कंपनीकडून केले जाणार आहे.जेणेकरून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरावी व आपले जीवनमान उंचावून आपल्या पिकाला योग्य मोबदला मिळण्यासाठी व विष मुक्त आहार घेण्यासाठी आपण यापुढे आपल्या शेतीत केवळ पी.एम.बायोटेकचीच औषधे व खते वापरावीत कारण ही औषधे व खते ही 100 %केमिकल विरहित आहेत म्हणजे शेतकऱ्यांना पैशाची,आरोग्याची, उत्पन्नाची,निसर्गाची,आणि मानवी जीवनाचे जतन करण्याचे काम केवळ पी.एम.बायोटेक ची उत्पादने वापरूनच शक्य आहे असे कंपनीने मीडियाशी बोलताना सांगितले आहे सन. 2035 पर्यंत देशात सेंद्रिय शेतीत क्रांती होणार असल्याचे देखील कंपनीचे म्हणणे आहे त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीकडे न वळता ऑरगॅनिक शेती करावी म्हणजेच निसर्गाचा समतोल राखण्यात या माध्यमातून आपणही हातभार लावू शकतो एवढेच.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध