Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ४ जून, २०२३

तरुणांच्या टकलेपणापासून कायमची मुक्ती!!!



उंटावद प्रतिनिधी:- शिरपूर शहर येथे केस गळती व टकलेपणा यावर आधारित बाला हा चित्रपट तरुणांच्या समस्याला आधारित आहे अभिनेता आयुष्यमान खुराना यांनी तरुणांमध्ये टकलेपणा मुळे होणाऱ्या समस्यांना या चित्रपटाच्या माध्यमातून अधोरेखित केला आहे.आज तरुण पिढीला टकलेपणा व केस गळती या समस्येला सामोरे जावे लागत आहे टकलेपणाची विविध कारणे असून मुख्य ते अनुवंशिक गुणदोषामुळे टकलेपणा हा आहे तसेच पाण्यामुळे देखील केस गळती व टकलेपणा या समस्या तरुण-तरुणींना भेडसावत आहे. 


केसात कोंडा होऊन केस गळणे टकलेपणा येणे या समस्यांमुळे आज तरुण आपला आत्मविश्वास गमावून बसत आहेत त्यामुळे अनेक तरुणांना आपले लग्न जुळविण्यास अडचणी येत आहेत या समस्याला असंख्य तरुण तरुणी चिंतेत आहेत या समस्येवर उपाय म्हणून शिरपूर शहरात गुजराती कॉम्प्लेक्स येथे प्रथमच जय बालाजी एसी मेन्स पार्लर येथील संचालक श्री मास्टर योगेश महाले यांनी मुंबई येथे हेअर पॅच हेअर विंग हेअर एक्टेशन असा डिप्लोमा करून तरुणांच्या टकलेपणा या समस्येला कायमची मुक्ती देत आहे ते तरुणांना हेअर पॅच हेअर विंग तरुणी व महिलांना हेअर एकटेशन करून देत आहेत यामुळे तरुण तरुणी आपला गमावलेला आत्मविश्वास पुन्हा निर्माण होत आहे टकलेपणापासून कायमची मुक्ती मिळवत आहेत हेअर ट्रान्सप्लांट ही प्रक्रिया सर्जिकल व खूप खर्चिक असल्याने सर्वसामान्यांना परवडत नाही यावर अगदी कमी खर्चात व आपल्या आवडीप्रमाणे हेअर स्टाईल करता येत असल्याने बहुसंख्य तरुण तरुणी हेअर पॅच हेअर विंग हेअर एकटेन्शन याकडे वळत आहेत

प्रतिक्रिया दिनेश मालचे 

आधी माझे केस विरळ व नंतर टक्कल पडली त्यामुळे माझ्या आत्मविश्वास कमी झाला होता हेअर पॅच लावल्याने मी सुंदर दिसू लागलो व माझ्या गमावलेला आत्मविश्वास पुन्हा जागे झाला व मी आता खूप समाधानी व आनंदी आहे धन्यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध