Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ९ जून, २०२३
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने
शिरपूर प्रतिनिधी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र उपाध्यक्षपदी श्री संजय सुनील पाटील व नक्षत्र विजय पाटील यांची धुळे जिल्हा संघटक पदी माननीय संजय नाईक साहेब वाहतूक सेना अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस श्री आरिफ भाई शेख यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नागपूर शहर अध्यक्ष श्री चंदू लाडे यांच्या उपस्थितीत दिनांक ८ जून 2023 महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या मुंबई येथील कार्यालयात निवडीचे पत्र देण्यात आले आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा