Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १९ जुलै, २०२३
Home
/
Unlabelled
/
आम आदमी पार्टी जळगाव जिल्हा महिला आघाडी तर्फे किरीट सोमय्या यांचा जाहीर निषेध...!
आम आदमी पार्टी जळगाव जिल्हा महिला आघाडी तर्फे किरीट सोमय्या यांचा जाहीर निषेध...!
जळगाव प्रतिनिधी :- किरीट सोमय्या यांच्या अश्लील वर्तनानिमित्त भाजपा नेत्यांचे चरित्र उघड भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.या व्हिडीओत सोमय्या आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहेत.त्यांच्यासारख्या बड्या राजकीय नेत्याचा खासगी व्हिडीओ व्हायरल होत आहे हे भाजपाच्या ईतर अनेक नेत्यांच्या चरित्राचे ट्रेलर आहे,
महिलांचे शोषण करण्यात भाजपाचे अनेक नेते एक्सपोज होत आहे,त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी येतात परंतु केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे गुन्हे नोंदविले जात नाहीत,किरीट सोमय्या यांच्यावर पोलिसांनी कार्यवाही कायदा अंतर्गत कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आम आदमी पार्टी महीला जिल्हाअध्यक्ष डॉ.अनुजा पाटील यांनी केला आहे.
भाजपाच्या( भाजपाचे अनेक नेते सार्वजनिक जीवनात वागताना लोकांसमोर त्यांचे वेगळे चरित्र दाखवितात आणि खऱ्या जीवनात बंद दरवाज्याच्या आत ते आपले गुण दाखवीत असतात कधी महिलेला धमकावून तर कधी महिलेचा गैरफायदा घेत अशा प्रकारे महिलांचे शोषण केले जात आहे असेही डॉ.अनुजा पाटीलयांनी म्हटले आहे.
या प्रसंगी आम आदमी महिला आघाडीचे कार्यकर्ता सोनल तिवारी.
सरिता तायडे.योगिता सपकाळे आदी महिला कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा