Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ८ ऑगस्ट, २०२३

सोनगीर येथील कु.हेमलता हिची सरकारी कोठ्यातून M.B.B.S. शिक्षणासाठी निवड...



उत्साहाने केलेले कार्य हे कायम यशाला जन्म देत असते आणि तू हे करून दाखवलं आहेस आपल्या कार्यातून सर्वांपुढे एक उत्तम आदर्श ठेवला तुझे कौशल्य तुझी बुद्धिमत्ता
आणि अभ्यास करण्याची पद्धत यामुळेच तुला मिळालेली बढती ही योग्यच आहे.

वैशाली फॅशन चे संचालक भाऊसो श्री गोपाल शेठ माळी सोनगीर यांची कन्या  कु.हेमलता हिची सरकारी कोठ्यातूनMBBS शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध