Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३
जिल्ह्यातील शिवसैनिक यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न....!
याप्रसंगी माजी मंत्री व शिवसेना नेते मा. सुभाषजी देसाई, शिवसेना नेते मा. अरविंदजी सावंत, धुळे जिल्हा संपर्कप्रमुख मा.अशोकजी धात्रक, नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख शरद पाटील सर, उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी संपर्क प्रमुख शुभांगीताई पाटील, सह संपर्कप्रमुख हिलाल अण्णा माळी, जिल्हाप्रमुख. हेमंत साळुंखे, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी महापौर भगवान करनकाळ,शिरपूर विधानसभा संपर्कप्रमुख रवींद्र धनावडे, उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, युवती सेना विस्तारक प्रियांका जोशी व जिल्ह्यातील शिवसैनिक यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न झाला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा