Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३
ग्राहक संरक्षण परिषद नाशिक सदस्यपदी संदीप नगरकर यांची नियुक्ती!
नाशिक येथील संदीप नगरकर हे जिल्हास्तरीय, विभागस्तरीय व राज्यस्तरीय अशा विविध संघटना मंडळ यांवर चांगल्या पद्धतीने आपल्या कामकाजाचा ठसा उमटवला असल्याने त्यांना ग्राहक संरक्षण परिषद नाशिक येथे सदस्य पदी जिल्हाधिकारी नाशिक यांनी नियुक्ती केली आहे.
मेडिएटर, ग्राहक तक्रार निवारण आयोग (न्यायालय) सहसचिव ग्राहक पंचायत महाराष्ट्र नाशिक जिल्हा, खजिनदार ऑडिटर कौन्सिल ॲण्ड वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य, ऑडिटर सहकारी संस्था व धर्मदाय संस्था महाराष्ट्र राज्य, निवडणूक निर्णय अधिकारी सहकारी संस्था, अवसायक (लिक्विडेटर) सहकारी संस्था नाशिक जिल्हा अशा विविध संघटनेतील विविध पदां वरील कामकाजाचा अनुभव पाहतात ग्राहक संरक्षण परिषद नाशिकचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांनी ग्राहक संरक्षण परिषद नाशिक सदस्यपदी संदीप नगरकर यांची नियुक्ती केली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करून पुढील दमदार कामकाजासाठी शुभेच्छा देण्यात येत
आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा