Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपुर विकास सोसायटी चेअरमन पदी सतिष पाटील व्हाईस चेअरमन पदी गणपत धनगर बिनविरोध निवड संपन्न...!
शिरपुर विकास सोसायटी चेअरमन पदी सतिष पाटील व्हाईस चेअरमन पदी गणपत धनगर बिनविरोध निवड संपन्न...!
शिरपूर— माजीमंत्री आ.अमरीशभाई पटेल,आ.काशिराम पावरा,प्रियदर्शनी सहकारी सुतगिरणीचे चेअरमन भुपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शखाली शिरपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणुक दि.४/१०/२०२३ रोजी स.११ वा.निवडणुक अधिकारी वाघ साहेब यांच्या अंतर्गत बिनविरोध पार पडली माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण व माजी नगरसेवक मोहन हुलेसिंग पाटील यांनी या निवडणुकीची जबाबदारी पार पाडली या बिनविरोध निवडुन आलेल्या चेअरमन पदी नानासो.सतिष काळु पाटील व व्हाईस चेअरमन पदी भाऊसो.गणपत खुशाल धनगर यांचा सत्कार रावसाहेब , मोहनदादा ,माजी चेअरमन सोनु शिकारी सोनार,व्हाईस चेअरमन महेश भिलेसिंग राजपुत,उत्तम हिरामण माळीसर,संतोष महारु माळी,प्रकाश महारु चौधरी,चावदस मोतीराम चांभार,सुरेश अमृतलाल माहेश्वरी, सविताबाई पदमाकर देशमुख,सुनंदाबाई संतोष चौधरी या सर्व संचालका हस्ते नवनिर्वाचीत चेअरमन ,व्हाईस चेअरमन यांचा विशेष सन्मान करण्यात आला यात सोसायटी मॅनेजर सुनिल कलाल,चंद्रमान माळी यांचे सहकार्य लाभले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा