Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २९ ऑक्टोबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शिरपुर शहर अध्यक्ष पदी श्री हेमराज राजपूत यांची निवड....!
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शिरपुर शहर अध्यक्ष पदी श्री हेमराज राजपूत यांची निवड....!
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपुर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या अध्यक्ष पदी श्री हेमराज राजपूत यांची निवड राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्या शुभेच्छा नियुक्ति पत्र देउन सम्मान करण्यात आला आहे. हेमराज राजपूत शिरपुर तालुक्यातील अत्यंत तरुण तडफदार कार्यकर्ता असून शिरपुर शहरात व तालुक्यात धार्मिक, सामाजिक, राजकीय, सरकार क्षेत्रातील अग्रेसर कार्यकर्त म्हणून ओळख निर्माण केली आहे.
तालुक्यातील बेरोजगार युवक व महिलाना रोजगार अभिमुख उद्योजकता कार्यक्रम शिरपुरात भव्य दिव्य आयोजन करीत असतात. शेतकरी बांधवासाठी विविध शासकीय योजना योजना व कर्ज माफी योजना राबविले होते. कोविड काळात आर्सेनिक एल्बम औषधि वाटप,ई पास, 24 तास रुग्नवाहीका सेवा, गरीब दिव्यांग साठी साहित्य वाटप सेवा शिरपुर शेतकरी साखर कारखाना शुरू करण्यासाठी विविध आंदोलन व पत्र लेखन निवेदन आंदोलन करुन बंद सहकार चळवळ पन्हा सुरू केली आहे.
जन सामान्य कामासाठी सदैव तत्पर असलेल्या रजपूत यांचे वर खोटे गुन्हे दाखल करुन जेरबंद केले होते. त्यामुळे त्यांचे अतोनात सामाजिक व आर्थिक हानी सोसुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठनेते श्री नानाभाऊ ऐकनाथराव खडसे साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यकर्ता म्हणुन प्रवेश केला.पक्षाचे जेष्ठ नेते श्री रमेशआबा करंकाळ व युवानेते डॉ मनोजभाऊ महाजन यांच्या सहकार्याने पक्षाचे शिरपुर शहरात व तालुक्यात पक्षांची संगठन वाढविण्याचे काम केले. शिरपुर शहरातील वाढीव घरपट्टी, पानीपट्टी शॉपिंगाची विरुद्ध आंदोलन केली इंदिरा मेमोरियल येथिल मेडिकल लुटमार बंद करुन जैनिरीक मेडिकल मागणी केली नगर पालिका एकाधिकार शाही, भ्रष्टाचार विरोध आंदोलन केली आहेत.या सर्व कार्याचा आढावा घेउन हेमराज राजपूत यांची निवड केली त्यांचे सर्व स्तरातील राजकीय, सामाजिक, सहकार मान्यवरांनी शुभेच्छाचा वर्षाव सुरु आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा