Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३
जिल्हा अधिकारी कार्यालयवरील उपोषणाला बसपा चा पाठिंबा...
जिल्हा अधिकारी कार्यालयवरील उपोषणाला बसपा चा पाठिंबा...
जिल्हा अधिकारी कार्यालय जळगाव येथे गेल्या 20-22 दिवसा पासुन समस्त आदिवासी, कोळी समाज समन्वय समीतीच्या वतीने, उपोषन आंदोलन सुरू आहे ,हे उपोषन ,1] विना अट आदिवासी कोळी समाजातील,टोकरे कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी,चे जातीचे दाखले, कोळी नोंदी वरुण, सरसकट मिळावे, 2] व ज्या आदिवासी समाज बाधवांना, जात वैधता ,प्रमाणपत्र मिळाले आहे,त्यांच्या रक्ताचा नात्यातील व्यक्तींना कोणतेही कागदपत्र न मांगता, जात वैधता प्रमाणपत्र मिळावे,3 ] जात पडताळणी समिती जि जळगाव करीता मंजूर आहे,परंतु कार्यालय हे.धुळे येथे आहे,ते कार्यालय कायम स्वरुपी जळगाव येथे,करण्यात, यावे,तसेच 4 ] अप्पर जिलाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जात पडताळणी समिती असावे,अशा असंख्य माग्यांसाठी, आंदोलन उपोषन, सुरू,आहे,अशा असंख्य मागण्या व सामाजा च्या समस्या बहुजन समाज पाटीॅ चे जि कोषअध्यक्ष मा नारायण अडकमोल, चोपडा विधानसभाध्यक्ष मा सचिन बाविस्कर, शहर अध्यक्ष मा रूपचंद भालेराव, विधानसभा प्रभारी मा अशोक बाविस्कर, मा संदिप सांळुके,हे आदोलन उपोषन, करत्यांना भेटावयास गेले असतांना, त्यांनी, आपल्या व्यथा, मांडले,आदोलन, उपोषन करत्यांच म्हणन येकल्यावर जि कोषअध्यक्ष नारायण अडकमोल, व विधानसभाध्यक्ष सचिन बाविस्कर हे बसपा तुमचा सोबत आहोत,असे आश्वासन बसपा च्या पदअधिकार यांच्या कडुण देण्यात आले,बसपा हि राजकिय पाटीॅ सोबतच एक सामाजिक चळवळ सुध्दा, आहे,तुम्ही केव्हाही आपल्या न्याय हक्कासाठी बोलवा,आम्ही त्यासाठी कटिबध्द आहोत,तसेच बसपा म्हणजे महापुरूषांच आदोलन आहे,असे ते म्हणाले..
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा