Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २ नोव्हेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांचे विविध मागण्यासाठी दहिवेल येथे अन्नत्याग अमरण उपोषण सुरू
साक्री तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांचे विविध मागण्यासाठी दहिवेल येथे अन्नत्याग अमरण उपोषण सुरू
साक्री प्रतिनिधी:- अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री.प्रदीप पाटील (बाबा) खंडापूरकर व महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. भारत दिघोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने साक्री तालुक्यातील दहिवेल येथे साक्री तालुका सरसकट दुष्काळ जाहीर करावा, कुषी पंप विजबिल माप करावे. नियमित कर्ज फेडकरणा-या शेतकरी यांना ५०,००० रू.अनुदान मिळावे इत्यादी मागण्यासाठी आज दिनांक रोजी ०२/११/२०२३ रोजी ११:०० वाजेला दहीवेल ता.साक्री जि. धुळे येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नत्याग अमरण उपोषणास संघटनेचे पदाधिकारी १) संजय कालेश्वर बच्छाव तालुका अध्यक्ष (कांदा उत्पादक संघटना) जिल्हा कार्याध्यक्ष (अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती)२)अनिल लोटन देसले प्रदेश अध्यक्ष निवड समिती (अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती) ३) डोगरू जिभाऊ बहीरम जिल्हा अध्यक्ष आदिवासी सेल (अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती) हे दहीवेल येथे उपोषणाला बसले असुन शासनाने लवकरात लवकर योग्य ती दखल घ्यावी या उपोषणात प्राजक्ता ताई देसले (प्रदेश अध्यक्ष महिला विभाग), श्री प्रवीण दादा बोरसे(प्रदेश सेक्रेटरी),करुणाताई पाटील (जिल्हा अध्यक्ष परिवहन विभाग),तुळशीराम जगताप (जिल्हा उपाध्यक्ष आदिवासी सेल),सुरेश महिरे, राहुल भामरे,श्री.दीपक भामरे तसेच दहिवेल परिसरातील तमाम शेतकरी बांधव उपस्थित झाले आहेत.
तरुण गर्जना वृत्तपत्रा सोबत चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा