Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ नोव्हेंबर, २०२३

राज्यातील शेतकऱ्यांना आपले जमिनीचे आरोग्य टिकून ठेवण्यासाठी पीएम बायोटेक घेऊन येत आहे नवीन तंत्रज्ञान "काला"



पी.एम.बायोटेकच्या उत्पादनाच्या वापराने खात्रीशीर सेंद्रिय शेती करणे काळाची गरज
शेतकरी मित्रांसाठी आपल्या शेतीच्या पिकांचे भरघोस आणी दर्जेदार उत्पन्न करिता काला या खताच्या वापरा,मुळे जमिनीचे आरोग्य ठेवून विकास घडविण्यासाठी वापरा काला हे शुद्ध ऑरगॅनिक खत.यामुळे जमिनीचा पोत टिकून राहते जमिनीतील सेंद्रिय कर्ब आत वाढ होण्यास मदत होते तसेच आपल्या पिकांमध्ये रोगप्रतिकार शक्तीची वाढ होऊन आपल्याला अपेक्षित असे उत्पादन मिळते व आपला फवारणी खर्चामध्ये देखील बचत होते यामुळे
रासायनिक खतांना १०० % पर्यायी खत ऊस व कांदा तसेच फळबाग आणि भाजीपाला या पिकांसाठी बेंसल डोस मध्ये देता येते व ड्रिप मधून देण्यासाठी बायो गोल्ड प्लस याचाही वापर करता येतो याच्या वापरामुळे आपल्या उत्पादनात
२५ ते ३० % वाढ होण्यास मदत मिळते.
सर्व पिकांसाठी वृद्धीवर्धक,पिकांचे आरोग्य व गुणवत्ता वाढीसाठी उपयुक्त.
ऊन आणी पावसाळी वातावरणातील तणावाच्या परिस्थितीत उपयुक्त
पिकांच्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ होऊन जमिनीतील पोषण द्रव्य मिळविण्यास उपयुक्त.
पिकांच्या रोग किडीपासून संरक्षणास मदत करते.
जमिनीचे आरोग्य संवर्धन होऊन पिकांच्या उत्तम विकासास उपयुक्त.
जमिनीमध्ये ओलावा टिकविण्यास उपयुक्त.
ऊस,कांदा,मका,ज्वारी,बाजरी,डाळिंब,फळझाडे, भाजीपाला,फुलझाडे व जमिनीखालील पिकांसाठी उपयोगी असे काला हे खत
नत्र,स्फुरद,पालाश ची कमतरता भरून काढते,पिकांची पांढरी मुळी चांगल्या प्रमाणात वाढते,फुटव्यांची संख्या वाढते पिकास पूर्णत नैसर्गिकरित्या काळोखी आणते,पानांची रुंदी वाढवते आपल्या उत्पादनात त्याविषयी भरघोस अशी वाढ होण्यास मदत होते.

तरुण गर्जना वृत्तपत्रासह चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध