Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १ मे, २०२४

शेतकरी मित्र भाजपचे महामंत्री बिंदू शेठ शर्मा यांच्या कामाचा दिंडोरीच्या भारती पवार धुळ्याचे सुभाष भामरे आणि नंदुरबारचे हिना गावित यांना मोठा फायदा होणार



शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश महामंत्री 100% शेतकऱ्यांसाठी निस्वार्थ सेवा मदत केली आहे करतंच राहणार निष्काम कर्मयोगी संत श्री श्रेष्ठ सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्याकडून अनुग्रह घेतलेला आहे निष्काम कर्म करायचे देव देश धर्म किसान जय जवान जय किसान सामान्य नागरिकांचे बँकेचे काम असो विम्याचे काम असो अनुदानासो गारपीट असो सेटलमेंट असो नवीन कर्जासो बियाण्यामध्ये फसनुक झालेल्या असो वीज ट्रांसफार्मर जळाला तात्काळ उपलब्ध करून देतो बोर्डाचे विषय असो वीज बिलाचे विषय असो ट्रान्सफॉर्मर जळाला ऑईल लागलं केबल लागली फ्यूज लागला ज्या ज्या गोष्टी मला शक्य आहे त्या त्या गोष्टी मी 24 तास फोनवर उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उपलब्ध असतो ही माझी कामाची पद्धत आहे यामुळे शेतकरी वर्गात बिंदूशेठ शर्मा यांची चांगली क्रेझ आहे तरी माझे सर्व शेतकरी बांधवांना नागरिकांना कळकळीची विनंती आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये आमची भारतीय जनता पार्टी महायुतीचे जे उमेदवार उभे आहेत यांना भरघोस मतांनी मदत करावी तुम्हाला मी अहोरात्र मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे असे मी आश्वासित करतो भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश महामंत्री शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा कळकळीचे आव्हान करीत आहे  नगरचे भाजप उमेदवार सुजय दादा विखे रावेरच्या रक्षा ताई खडसे जळगाव चे स्मिताताई वाघ भारती ताई पवार नंदुरबारच्या उमेदवार हिनाताई गावित तसेच धुळ्याचे डॉक्टर सुभाष भामरे या महायुतीचा उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश महामंत्री बिंदूशेठ शर्मा शेतकरी मित्र जय जवान जय किसान अडचण सोडवण्यासाठी सदैव तत्पर असतात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध