Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ११ जुलै, २०२४

शिरपूर तालुक्यात मांजरोद विद्यालयात बेकायदा मुख्याध्यापकाची नियुक्ती... शाळेच्या आवारातचा स्वता : च्या फायद्यासाठी केला गैरवापर




शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर तालुक्यातील मांजरोद येथील महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक नियुक्त करताना संबंधित शिक्षकाचे मागील सर्व कागदोपत्री कामकाज शिक्षणाधिकारी (माध्य) जिल्हा परिषद धुळे यांनी तपासणी केले का ?

संस्थेत बेकायदेशीर कामकाज करण्यात आले असून अजूनही काही भ्रष्टाचार उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरुण गर्जना वृत्तपत्र टीम कडे बरेच सबळ पुरावे उपलब्ध असल्याने महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडे मुख्याध्यापक यांची रितसर कायदेशीर तक्रार करण्यात येणार आहे. धर्मदाय आयुक्तांकडे संस्थेची  तक्रार दाखल करून शिक्षण संस्था अध्यक्ष सह संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी करणार असल्याचे समजले आहे.


वाचा सविस्तर पुढील अंकात..! शैक्षणिक विभागातील बेकायदेशीर नियुक्त्या व भरती .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध