Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ८ ऑगस्ट, २०२४
Home
/
Unlabelled
/
व्हाईसऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने नूतन पोलीस उपनिरीक्षकांचा सत्कार संपन्न....
व्हाईसऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने नूतन पोलीस उपनिरीक्षकांचा सत्कार संपन्न....
परंडा (राहूल शिंदे) दि.८ तालुक्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नूतन पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या नूतन अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ परंडा येथील शासकीय विश्रामगृह येथे व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने घेण्यात आला. नूतन पोलीस उपनिरीक्षक देऊळगाव येथील विराज सूर्यवंशी , परांडा सोहम हजारे पिठापुरी राजकुमार नरुटे,भोंजा येतील सुदर्शन पाटील या नवनियुक्त पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार संघटनेतील मराठवाडा विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया, जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, जिंतूर तालुका अध्यक्ष भागवत, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद, परांडा तालुका अध्यक्ष प्रमोद वेदपाठक, सचिव तानाजी घोडके कार्याध्यक्ष मुजिप काझी सदस्य, आप्पासाहेब शिंदे, संतोष शिंदे, फारुख शेख, रवींद्र तांबे, साजिद शेख, गोरख देशमाने, धनंजय गोपने, विजय मेहेर, पांडुरंग ठोसर, उत्तरेश्वर शिंदे, नानासाहेब केसकर, रावसाहेब काळे, शंकर घोगरे, श्रीराम विद्वत आधी सह पत्रकार बांधव उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा