Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २ नोव्हेंबर, २०२४

साक्री पंचायत समिती विध्यमान सदस्य धाडणे गण सौं मंगला विजय भामरे मालपूर यांचा कडून दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा



मी सौ मंगलाताई विजय भामरे रा.मालपूर साक्री पंचायत समिती सदस्य धाडणे गन व श्री पंकज विजय भामरे माझी सरपंच व गव्ह.
कॉन्ट्रॅक्टर.मालपूर आपल्या धाडणे गणतील धाडणे नवडणे शेणपुर मलांजन कोकले मालपूर या सर्व धाडणे गणातील गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व नागरिकांना दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आई तुळजाभवानी आपणास सर्वाना उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध