Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १७ जून, २०२५
Home
/
Unlabelled
/
खरीप हंगामात चढ्या भावाने मका बियाणे विक्री केल्याच्या मुद्द्यावर वाय जी मोरे साक्री यांचे स्पष्टीकरण.
खरीप हंगामात चढ्या भावाने मका बियाणे विक्री केल्याच्या मुद्द्यावर वाय जी मोरे साक्री यांचे स्पष्टीकरण.
सप्रेम नमस्कार सध्या खरीप हंगामासाठी बियाणे व खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यातच साक्री शहरांत मका बियाणे खरेदी मध्ये चढ्या भावाने मका बियाणे विक्रीचा विषय सोशल मीडियावर व्हायरल झाला.त्या संदर्भात खुलासा करण्यात येतो की सी टी सीड्स (तेलंगणा) स्थित कंपनीचे नामांकित वाण झोया 999 या वाण ची विक्री कंपनीचा नियमानुसार 2300 रुपये प्रति बॅग 3.5 किलोची विक्री असून सदर दुकानदारांनी याच वाणाची विक्री कमी किमतीत म्हणजे 1800 प्रति बॅग ने केलेली आढळली आहे तरी त्यांनी ग्राहकांचा गर्दीत अनावधानाने 2300 रू ची प्रति एक बॅग 1800 रू ला विक्री झाली आहे तसा सदर दुकानदाराने खुलासा हि दिला आहे तरी शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की आपण कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये आपल्या माहिती साठी आम्ही सि टी सीड्स कंपनीचे अधिकृत विक्रेते असून आम्ही कोणत्याही प्रकारची शेतकऱ्याची दिशाभूल केलेली नाही सदर कंपनीचे ओरिजनल बिल सार्वजनिक करीत आहोत आम्ही सदैव साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सेवेसी तत्पर राहून कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्याची दिशाभूल करणार नाहीत किंवा केलेली नाही आजपर्यंत शेतकरी बांधवांनी जो आमच्यावरती सार्थ विश्वास दाखवलेला आहे त्याला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही सि.टी.सीड्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी श्री बाविस्कर साहेब 9423546039 यांचा मोबाईल नंबर दिला असून आपण या वाणाच्या विक्री संदर्भात त्यांच्याशी फोन कॉल वरून खात्री करून घेऊ शकतात.
में.यशवंत जी मोरे सीड्स अँड पेस्टिसाइड्स साक्री प्रो.प्रा.विशाल खैरनार.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा