Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २५ जुलै, २०२५

भव्य शुभारंभ नयन पेट्रोलियम पेट्रोल पंपाचा शुभारंभ



शुक्रवार दि. 25/07/2025 रोजी सकाळी 10:45 वा. श्रावण मासारंभ निमित्त या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. तरी आपण या शुभप्रसंगी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे ही नम्र विनंती...

                  (शुभहस्ते) 

मा. नामदार श्री. माणिकरावजी कोकाटे साहेब मंत्री, कृषी महाराष्ट्र राज्य, मुंबई

मा. नामदार श्री. जयकुमारजी रावल पणन व राजशिष्टाचार मंत्री, महाराष्ट्र राज्य

          (कार्यक्रमाचे अध्यक्ष)

आदरणीय श्री.राहुलजी कचरे साहेब (टेरेटरी मॅनेजर) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड

             ( प्रमुख अतिथी)

आदरणीय मा. मंत्री व आमदार दादासो. निलजी पाटील., माननीय आणि योग्य सौ. शोभाई बच्छाव धुळे लोकसभा, माननीय दादासो. शामकांतजी सनेर संचालक डीडीसी बँक धुळे श्री. सुरेश सोनवणे अध्यक्ष धुळे जिल्हा राष्ट्रवादी श्री. किरणजी तंत्रज्ञान मा.चेअरमन महाडा नासिक माननीय श्री.शरदजी पाटील शेतकरी धुळे ग्रामीण श्री. दिनेश गुलाबराव पाटील साई चॅरिटेबल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष

             (आपले विनीत )

श्री. आण्णासोो. पंडीत बळीराम पाटील
श्री. तात्यासोो. आत्माराम बळीराम पाटील

सौ.स्मिता शरद पाटील
(मा.सरपंच)

इंजि. चि. सुयोग तुषार पाटील
सौ. आरस्तोलबाई पंडीत पाटील
श्रीमती मनिषाबाई तुषार पाटील

श्री. शरद पंडीत पाटील
(सरपंच, ग्रामपंचायत, सार्वे)

डॉ. कु. स्नेहल शरद पाटील
चि. नयन शरद पाटील

                  (स्थळ )

राष्ट्रीय महामार्ग क्र.3, आग्रारोड, बाभळे सार्वे फाटा जवळ, ता. शिंदखेडा, जि. धुळे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध