Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ५ जानेवारी, २०२६

स्मृती सतिश सैंदाणे हिने चॅम्पियन ट्राफी मिळवून विजेत्या पदावर आपले नाव कोरले


अमळनेर:-   जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात  विभागीय अबॅकस स्पर्धा घेण्यात आली यात अनेक विध्यार्थ्यांनी वेगवेगळी बक्षीस मिळवली परंतु लेव्हल वन मध्ये स्मृती सतिश सैंदाणे हिने चॅम्पियन ट्राफी मिळवून विजेत्या पदावर आपले नाव कोरले. यात स्मृतीची आई ऐश्वर्या सैंदाणे व तिचे वडील ॲड. सतिश सैंदाणे व संपूर्ण SIP ABACUS टिमचे मार्गदर्शन लाभले.
 या स्पर्धेत नाशिक ते अकोला पर्यंतचे विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेतला होता.

स्मृती सतीश सैंदाने इ ३ री ग्लोबल व्ह्यू स्कूल अमळनेर येथे शिक्षण घेत आहे 

आज आपल्या शाळेतील तिसरीच्या मुलींनी खूप छान कामगिरी केली.
सर्व मुली अभ्यासात उत्साहाने भाग घेत आहेत.
त्या रोज नवीन गोष्टी शिकत आहेत आणि आत्मविश्वासाने पुढे जात आहेत.
शिक्षकांना आणि पालकांना त्यांच्या मेहनतीचा अभिमान वाटतो आहे.
या मुली पुढे जाऊन नक्कीच मोठे यश मिळवतील. 

  आज तिसरीच्या मुलीने अभ्यासात खूप चांगली कामगिरी केली.
त्या आनंदाने शिकत आहेत आणि शाळेच्या उपक्रमांत भाग घेत आहेत.
सर्व शिक्षकांनी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध