Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६
रोशन पन्नालाल मावळे यांना ‘ग्लोबल डायमंड आयकॉन अवॉर्ड’ जाहीर
अमळनेर प्रतिनिधी:- भव्य फाउंडेशन, जयपूर यांच्या वतीने आयोजित ‘ग्लोबल डायमंड आयकॉन अवॉर्ड’ व आंतरराष्ट्रीय मैत्री संमेलनात प्रा. रोशन पन्नालाल मावळे यांची ‘ग्लोबल डायमंड आयकॉन अवॉर्ड’साठी निवड करण्यात आली आहे.
फाउंडेशनच्या संचालिका डॉ. निशा माथुर व संचालक शैलेन्द्र माथुर यांनी ही माहिती दिली. हा भव्य सोहळा ५ एप्रिल रोजी जयपूर येथे आयोजित करण्यात येणार असून, देशभरातील अनेक मान्यवर, प्रतिष्ठित आयएएस व आयपीएस अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
प्रा. रोशन मावळे यांनी शैक्षणिक क्षेत्रात तसेच संशोधन कार्य आणि राबविलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची दखल घेऊन त्यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
नवीन मीटर बसविण्याच्या प्रकारास आळा घालण्याबाबत उपोषणाचा इशारा अमळनेर : अमळनेर शहर व तालुक्यातील नागरिक व वीज ग्राहकांच्या महावितरण विभागा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा