Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १६ मार्च, २०२६
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील धाडणे येथे नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिल्याबद्दल साक्री तालुक्याच्या लोकप्रिय आमदार यांचे गावाकर्याकडून आभार आभार.
साक्री तालुक्यातील धाडणे येथे नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिल्याबद्दल साक्री तालुक्याच्या लोकप्रिय आमदार यांचे गावाकर्याकडून आभार आभार.
साक्री तालुक्यातील धाडणे येथे नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार
साक्री तालुक्यातील धाडणे येथे वीजेच्या समस्येमुळे शेतकरी व ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन मा. आ. मंजुळाताई तुळशिराम गवित यांनी तातडीने लक्ष देऊन नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिला.
या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांची मोठी समस्या सुटली असून त्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
ही कामगिरी धाडणे गावातील समाजसेवक चेतन भगवान ठाकरे यांच्या सहकार्याने व प्रयत्नांमुळे यशस्वी झाली.
याबद्दल पुढील ग्रामस्थांच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करण्यात आले:
राघो अहिरराव, कैलास अहिरराव,नाना बोरसे,जगदीश अहिरराव,चंद्रशेखर अहिरराव,रामराव अहिरराव,अमृत अहिरराव, परिमल अहिरराव,निखिल बोरसे,रमेश अहिरराव, पांडुरंग बोरसे,उत्तम अहिरराव.आदिनी परिश्रम घेतले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा