Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १६ मार्च, २०२६
Home
/
Unlabelled
/
वणी पोलीस स्टेशन हद्दीतील विविध भागात मटक्याचा सूळसुळाट, मटका व्यवसायिक एक शाखा मात्र अनेक.
वणी पोलीस स्टेशन हद्दीतील विविध भागात मटक्याचा सूळसुळाट, मटका व्यवसायिक एक शाखा मात्र अनेक.
वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून काजिमाळा, धरमबर्डा, भनवड, देवसाना, करंजखेड,, कापाची करंजाळी, काजीमाळा, हस्ते माळा या ठिकाणी ओपन तर ,मांदाने फाटा या ठिकाणी फोन वरून व्हाट्सअँप वरून,मोठ्या प्रमाणात मटक्याचा अवैध व्यवसाय सुरु असल्याचे चित्र आजरोजी समक्ष्य दिसत आहे वास्तविक अवैध मटका व्यावसायिक यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे कायदेशीर दृष्ट्या योग्य आहे मात्र "'तेरी भी चूप मेरी भी चूप कोणाला काही सांगू नका" या संकल्पने अनेकांचे तोंड बंद केले वास्तविक अशा व्यवसायांना लेखी परवानगी दिली जात नसून त्यांना केवळ तोंडी सांगितले जाते कि सुरु करा मटका परंतु स्वतःच्या जबाबदाऱ्यांवर कोणालाही अडचण नको कुणाचीही तक्रार आली पाहिजे नाही,या भूमिकेवर मटका व्यवसायिक एवढे उत्स्फूर्द होतात कि जणू पोलीस स्टेशन त्यांचच आहे मग ते या संकल्पनेतून तोंडी परवानगी एक आणि मटका शाखा विविध माध्यमातून त्यांच्या शाखा विविध अर्थातच तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूंगा असे घोष वाक्य सुभाषचंद्र बोस यांचे होते मग आता नवीन काळा नुसार अशी म्हण तर नशेल ना आली, "तुम मुझे हप्ता दो मै आपका संरक्षण करू " सदर बाब चिंताजनक असून गंभीर स्वरूपाची आहे अवैध व्यवसाय बंद करणे ही खरोखर चेतावणी आहे नागरिक तक्रार देण्यास समोर येत नाही काही ठिकाणी असेही होते कि ज्यांनी तक्रार दिली त्यांच्यावरच गुन्हा दाखल होतो त्यामुळे मोकळा श्वास घेऊन कोणी तक्रार द्यायला येत नाही अवैध धंदे सुरु करणाऱ्या व्यक्तींना पोलिसांचा अभयच राहिलेला नाही मग हे साटलोट कि संमती हा महत्वाचा विषय असून विचार करण्याची बाब आहे पोलिसांनी ठरवले कि या ठिकाणी पडलीली सुई कोणी चोरून नेऊ शकत नाही मग एवढा अवैध मटका सुरु आहे याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे का नसल्यास अवैध व्यावसायिक यांचे पोलिसांना चैलेंज आहे का किंवा पोलिसांचे अवैध मटका व्यवसाय चालवणाऱ्या व्यवस्यायिकांना पोलिसांचे संरक्षण आहे का " कभी ख़ुशी कभी घम "अशी नागरिकांच्या चर्चेतून दबक्या आवाजातून सुर उमटतोय या वर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील गंगापूर येथील आदिवासी जमीन गैर-आदिवासी व्यक्तीला बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा