Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १६ मार्च, २०२६
शिरपूर बाजार समिती ५ दिवस बंद; शेतकऱ्यांना शेतीमाल न आणण्याचे आवाहन
शिरपूर प्रतिनिधी : कृषी उत्पन्न बाजार समिती, शिरपूर येथील कामकाज दि. १८ मार्च ते २२ मार्च २०२६ या कालावधीत बंद राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत बाजार समितीमध्ये कोणताही शेतीमालाची खरेदी-विक्री होणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
तरी सर्व शेतकरी बांधवांनी या कालावधीत आपला शेतीमाल बाजार समितीत आणू नये, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक व सचिव यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा