Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २ मार्च, २०२६
होळी रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी बाजारपेठ सजली
बापू चव्हाण दिंडोरी
येऊ घातलेल्या होळी व रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी बाजारपेठ सजली असून या रंगपंचमीच्या निमित्ताने अनेक छोट्या मोठ्या व्यवसायिकांनी होळीसाठी हलवयांकडून साखरेच्या गाठीचे हार आणि कंगनाला विशेष मागणी आहे साखरेच्या भावात वाढदिवसाच्या शहरातील मुख्य भागात साखरेचे हार कंगन नारळ बत्ताशे याची तयारी एक महिन्यात अगोदरच करण्यात आली होती होळीला या हार कोणाला मागणी आहे याशिवाय रंगपंचमी चाही सण जवळ येत असल्याने नैसर्गिक रंगला जास्त मागणी आहे रंग आणि पिचकर यांच्या दरात यंदा काही प्रमाणात वाढ झाली आहे मुलांना आकर्षित करणारे हर्बल थंडर स्मोग स्टील बासरीच्या आकारातील डोरेमॉन सह अनेक पिचकारी कोरडे ओले रंग मोठ्या प्रमाणात व्यवसायिकांनी विविध प्रकारच्या रंगांचे आकर्षक स्टॉल लावले आहे.
शहरातील मुख्य चौकांमध्ये व रस्त्याच्या कडेला रंग गुलाल पिचकारी मुखवटे व इतर खेळण्यांनी सजलेले स्टॉल नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. रंगपंचमीच्या सण जवळ येत असल्याने नागरिकांनी तसेच तरुणाई बाल गोपाल खरेदीसाठी सरसावले असून पालक आपल्या मुलांसाठी विविध प्रकारचे रंग खरेदी करण्यासाठी सज्ज झाल्याने उत्साह पूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय रंगपंचमी सण आनंद व सामाजिक प्रतीक मानला जात असल्याने या समाजात अधिक महत्त्व असते शहरासह ग्रामीण भागातील हा सण मोठ्या साजरा करतात केला जातो.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा