Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३० एप्रिल, २०२६
नाशिक येथे श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर प्रथम वर्धापन दिन सोहळा.
बापू चव्हाण दिंडोरी :-
नाशिक येथील श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर स्वस्तीश्री अपार्टमेंट सत्यम स्वीट्स मागे गोविंद नगर येथे गुरुवार दि.३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ७ वा.श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर प्रथम वर्धापन दिन सोहळा निमित्ताने परम पूज्य संत श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी जी महाराज यांचा भव्य सत्संग सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी भाविकांनी या सत्संग सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे व समस्त श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर परिवाराने केले आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा