Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १ एप्रिल, २०२६
वलखेड येथे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने दि.२ एप्रिल रोजी भव्य बैलगाडी शर्यत
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे गुरुवार दिनांक २ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव निमित्ताने कै. मेजर लक्ष्मण किसन बोंबले पटांगण चारोसा रोड येथे भव्य बैलगाडी शर्यती दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत होणारा असून छोट्या बैलांच्या गाड्या ३ वाजेपर्यंत पुकारल्या जातील. या बैलगाडी शर्यतीसाठी बक्षीस म्हणून पंधराशे ते ५१ हजार रुपयांपर्यंत देण्यात येणार आहे. तरी या बैलगाडी शर्यतीत जास्तीत जास्त गाडामालकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन वलखेड ग्रामस्थांनी केले आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा