Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १७ एप्रिल, २०२६
नाशिक- अक्राळेरस्त्यावर टँकरच्या धडकेत महिला ठार.
बापू चव्हाण दिंडोरी
नाशिक- अक्राळे फाटा येथे सध्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असताना गुरुवार दि.१६ एप्रिल रोजी सायंकाळी टोल नाक्याजवळ एक भीषण अपघात झाला. रस्त्यावर पाणी मारणाऱ्या टँकरने दिलेल्या धडकेत एका महिला जागीच मृत्यू झाला असून या मृत महिलेचे नाव कमल देविदास बोडके (वय वर्ष ५५ राहणार ढकांबे असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना कामावर पाणी मारणाऱ्या टँकरने (एम एच.४.एफयु) कमल बोडके यांना जोरदार धडक दिली टँकरच्या चाकाखाली आलेली त्यांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान हा अपघात ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.कामाच्या ठिकाणी कोणतीही सूचनाफलक बॅरिकेट्स किंवा सुरक्षेच्या उपयोजना नाही.असा आरोप करण्यात आला असून याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.कमल बोडके यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा