Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ एप्रिल, २०२६

SIR नोंदणी मदत केंद्र वोटर मॅपिंग कॅम्प



शिरपूर शहरातील वार्ड क्र 12 मधील सर्व मतदारांना श्रीमती, मीराबाई नामदेव कोळी, नगरसेविका व मा. श्री दीपकभाऊ महादू माळी (पप्पू भाऊ )नगरसेवक  शिरपूर वरवाडे नगर परिषद यांच्याकडून नम्र आवाहन करण्यात येते की, मा.निवडणूक आयोग यांच्या आदेशान्वये पुढील भागांसाठी कॅम्प आयोजित केला आहे.

संपूर्ण वरवाडे,वाल्मिक नगर, किस्मत नगर, kg रोड परिसर यांनी मतदान कार्ड मॅपिंग साठी कॅम्पला भेट द्यावी. येताना सोबत आपल्या घरातील सर्व सदस्यांची मतदान कार्ड आणणे आवश्यक आहे. प्रत्येक मतदाराला मॅपिंग करणे गरजेचे आहे. अन्यथा आपणास पुरावे सादर करावे लागतील व योग्य पुरावे सादर न झाल्यास नावे मतदार यादीतून वगळली जातील.

भविष्यात होणारा त्रास वाचवण्यासाठी व आपली नावे मतदार यादीत कायम ठेवण्यासाठी संपर्क साधा

ठिकाण : दिनांक 6/4/2026 सोमवार वरवाडे ,येथे सुदाम भाऊ माळी याच्या किराणा दुकान जवळ

7/4/2026 वार मंगळवार,पासून वाल्मिक नगर, किस्मत नगर (हुकडो ),kg रोड याचे नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र (दवाखाना ) वाल्मिक नगर, किस्मत नगर,शिरपूर येथे राहील

वेळ - 9 ते 1 व सायं 4 ते 7.30




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध