Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ जुलै, २०२६

चिमठाणे येथे दराणे फाटयाजवळ धुळे -नंदुरबार बस व ट्रेलर -ट्रक यांच्यात भीषण अपघात..चालक यांच्या दोघी पायांना गंभीर दुखापत..घटना स्थळावरून ट्रक ड्राइव्हर पसार...




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध