Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १६ ऑगस्ट, २०२६

गृह मंत्रालय, भारत सरकार यांचे नाशिक पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना "उत्कृष्ट सेवा पदक"


संदीप अवधूत :-

   महाराष्ट्र पोलीस दलात दिर्घकालीन, निष्कलंक व उल्लेखनीय सेवेची दाखल घेऊन मा. गृह मंत्रालय, भारत सरकार यांनी उत्कृष्ट सेवा पदक जाहीर केले आहे. दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त पदक प्रदान करण्यात आले  नाशिक पोलीस दलातील हवालदार हेमंत गिलगिले, पोलीस हवालदार सुशांत मरकड, पोलीस हवालदार मंगेश गोसावी ,पोलीस हवालदार प्रदीप बहिरम,  पोलीस हवालदार जालिंदर खराटे, पोलीस हवालदार सचिन पिंगळ व इतर यांना मा राष्ट्रपती व पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयाचे उत्कृष्ट सेवा पदक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध