Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२६
Home
/
/
आपल्या उत्तर महाराष्ट्र च्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक खास कांदा बियाणे एक्सपर्ट किसान डायमंड गुलाबी 999.
आपल्या उत्तर महाराष्ट्र च्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक खास कांदा बियाणे एक्सपर्ट किसान डायमंड गुलाबी 999.
“आपल्या भागात व्हरायटी पहिल्यांदाच स्टार्टअप करते आहे… मग हे वाण कसे असेल?”
हा प्रश्न आपल्या अनेक शेतकरी बांधवांच्या मनात नक्कीच आला असेल.
मित्रांनो, चांगल्या कामाची सुरुवात कुठून तरी करावीच लागते!
आणि याच नव्या सुरुवातीचे शिल्पकार होण्याची संधी एक्स्पर्ट किसान ऍग्रो इंडस्ट्रीज, संभाजीनगर आपल्याला देत आहे.
आज आपण आपल्या भागात एका नव्या आणि अॅडव्हान्स टेक्नोलॉजीवर आधारित गुलाबी कांदा वाणाची सुरुवात करत आहोत.
💎 एक्स्पर्ट किसान – डायमंड गुलाबी 999
हे केवळ एक नवीन वाण नाही, तर कांदा उत्पादनात नवीन अनुभव देण्याच्या उद्देशाने विकसित केलेले अॅडव्हान्स टेक्नोलॉजीचे वाण आहे.
डायमंड गुलाबी 999 बद्दल बोलताना बाजारातील प्रचलित गुलाबी कांदा वाणांशी त्याची तुलना करून त्याची क्षमता आणि शेतकऱ्यांचा अनुभव तपासता येईल. विशेषतः राही सीड्सच्या गुलाबी कांदा बियाण्यासोबत या वाणाची तुलना करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतातील कामगिरीचा अनुभव घेता येईल.
म्हणूनच मित्रांनो…
पहिली सुरुवात नेहमीच कोणीतरी करावी लागते!
आणि त्या सुरुवातीचे शिल्पकार होण्याची संधी आज आपल्याला मिळत आहे.
आपल्या भागातील शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी, नवीन प्रयोग करण्यासाठी आणि भविष्यातील बाजारपेठेसाठी तयार होण्यासाठी…
💎 “डायमंड गुलाबी 999” सोबत एक पाऊल पुढे टाका!
एक्स्पर्ट किसान ऍग्रो इंडस्ट्रीज, संभाजीनगर
डायमंड गुलाबी 999 – अॅडव्हान्स टेक्नोलॉजीचा नवा अनुभव!
आजचा प्रयोग… उद्याची ओळख… आणि यशस्वी सुरुवातीचे शिल्पकार आपण बनू शकता.....!
तरुण गर्जना न्यूज चॅनल.चंद्रशेखर अहिरराव साक्री प्रतिनिधी
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- माळेगावकाजी (दिंडोरी ): - गावाच्या विकासासाठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत असताना प्रत्यक्षात गावाच...
-
माधव खाबिया :- फिर्यादी- राजाराम सिताराम शेलार वय ६५ वर्षे, व्यवसाय सेवानिवृत्त, रा. प्लेंट न. ५०९, पाचवा माळा, जय अंबे हाऊसिंग सोसायटी, दत्...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा