Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ९ मार्च, २०२१
भोई समाजातील लेकीचा सार्थ अभिमान
भोई समाजातील लेकीचा सार्थ अभिमान
अमरावती येथील पोलिस आयुक्तालयात एका महत्त्वपूर्ण पदावर कार्यरत मा श्री नामदेवरावजी कुरवाडे-भोई साहेब यांची जेष्ठकन्या कुमारी माधवी नामदेवराव कुरवाळे-भोई ही विद्यापीठस्तरीय सेमिनार प्रेझेंटेशन स्पर्धेत सहभागी झाली होती ही स्पर्धा शिवाजी महाविद्यालय चिखली जिल्हा बुलढाणा येथून घेण्यात आली होती
या सेमिनार प्रेझेंटेशन मध्ये कुमारी माधवी कुरवाळे-भोई ही शिवाजी महाविद्यालयातून तिसऱ्या क्रमांकावर आपल्या विचाराच्या माध्यमातून समोर आली आहे आणि ती आम्हा समस्त भोईराजसाठी आनंदाची तसेच अभिमानाची, गौरवाची बाब ठरत आहे कारण भटकंती करणारा आमचा मच्छिमार समाज आपल्या विचारांना समाज पटलावर मांडत आहे राज्यातील अनेक सामाजिक गृपवरुन कुमारी माधवी कुरवाडे-भोई अर्थात भोई समाजाच्या लेकीचे हार्दीक हार्दिक अभिनंदन होत आहे. पुढील कार्यास तरुण गर्जना महापरिवारा मार्फत आम्ही शुभेच्छा पाठवत आहोत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

good work Madhavi
उत्तर द्याहटवा