Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १ ऑगस्ट, २०२१

शिरपूर तालुक्यातील पिळोदा ग्रामपंचत येथे ग्राम संकलन केंद्राचे उदघाटन..!



शिरपूर प्रतिनिधी:ग्रामपंचत पिळोदे तालुका शिरपूर जिल्हा धुळे या ग्राम संकलन केंद्राचे उदघाटन करण्यात आले आहे त्यांना MCL अंतर्गत सिंधुबाई क्लिनफ्यूएल प्रा.ली.व सिंधुबाई फार्मर प्रोडूसर कं.ली.यांच्या वतीने गावातील लोकांना कंपनीच्या कार्यपद्धती बाबत माहिती देण्यात आली असून जास्तीत जास्त संख्येने सभासद नोंदणी करून घेण्याबाबत आव्हान करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमास कंपनीचे चेअरमन श्री दिपक पाटील.श्री डी.यू.बोरसे साहेब निवृत्त कृषी उपसंचालक महाराष्ट्र राज्य.श्री बी.डी.देसले साहेब निवृत कृषीअधिकारी. देविदास सोनार करवंद.श्री विलास पाटील.श्री नरेन्द्र पाटील अध्यक्ष पिळोदे ग्राम संकलन केंद्र पिळोदे यांच्याकडून शेतकऱ्यांना कंपनीच्या व्हीजन बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

1 टिप्पणी:

  1. सर सर्व कंपनीची सम्पूर्ण माहिती pdf, अथवा इतर पद्धतीने लोकांना कळेल असे अजून पाठवा.जे कोणाला ती माहिती नसेल त्यांना ती मिळेल. धन्यवाद 🙏

    उत्तर द्याहटवा

प्रसिद्ध