Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, १ जून, २०२०
लव्ह,सेक्स आणि बदलीचा धोका...! ज्योती भोई यांचा पाठपुरावा...!
लव्ह,सेक्स आणि धोका या चक्रव्युहात अडकलेले श्री.विकास वाघ पोलीस निरीक्षक यांची अखेर कोतवाली पोलीस स्टेशन मधून हकालपट्टी करण्यात आली असून त्यांची आर्थिक गुन्हे शाखेस बदली करण्यात आलेली आहे . जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अखिलेशकुमार सिंह यांनी ह्या रविवारी बदलीचे आदेश काढले आहेत .
घटनेची पार्श्वभूमी पाहता अमळनेर येथील ज्योती भोई यांनी श्री.विकास वाघ पोलीस निरीक्षक कोतवाली पोलीस स्टेशन यांच्याशी अनैतिक संबंध असलेली महिला श्रीमती.शबनम गफूर मोमीन उर्फ समिना गफूर मोमीन रा.केडगांव जि.अहमदनगर हिने नाहक दिलेल्या त्रासाबद्दल पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र ,नाशिक यांचेकडे तक्रार अर्ज दाखल केलेला आहे.
तसेच या प्रकरणाबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रारी दाखल झालेल्या आहेत. या तक्रारींची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सखोल चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील केलेल्या आहेत .
या अर्जाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी जि.अहमदनगर व अप्पर पोलिस अधीक्षक जि.अहमदनगर यांचेकडे सुरू आहे. प्राथमिक चौकशीच्या दरम्यान ज्योती भोई यांनी सादर केलेल्या एकूण पुराव्याच्या 20 टक्के पुराव्याच्या आधारे श्री.विकास वाघ पोलीस निरीक्षक हे प्रथमदर्शनी दोषी मिळून आल्याने चौकशी अधिकारी यांनी सादर केलेल्या प्राथमिक अहवालावर ही तडकाफडकी बदली झालेली आहे.
ही बदली ज्योती भोई यांच्या पाठपुराव्यामुळेच झालेली आहे.
दरम्यान लॉकडाऊनच्या परिस्थिीतीमध्ये अवैधरित्या श्रीमती.शबनम गफूर मोमीन उर्फ समिना गफूर मोमीन हिने श्री.विकास वाघ यांच्या सांगण्यावरून अमळनेरमध्ये प्रवेश करून ज्योती भोई यांना त्यांच्या राहत्या घरी केलेल्या राडयाबाबत व परिसरात केलेल्या धिंगाण्याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये दखलपात्र गुन्हा दाखल करण्यांत आलेला आहे. सदर गुन्हा हा तपासाधीन आहे.
त्याचा तपास स्थानिक पोलीस निरीक्षक श्री.अंबादास मोरे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यांत येत आहे. सदर तक्रार ही पोलीस अधिकाऱ्याशी संबंधीत असल्याने तपासाबाबत कोणत्याही प्रकारचा पक्ष:पातीपणा न होता तो पारदर्शी व्हावा अशी लेखी मागणी ज्योती भोई यांनी केलेली आहे.
श्रीमती शबनम गफूर मोमीन उर्फ समिना गफूर मोमीन यांचेवर फेसबुकच्या माध्यमातून पोलीस विभागात कर्मचारी असलेबाबत केलेल्या बतावणीबद्दल देखील ( तोतयागीरी ) चा सायबर गुन्हा सायबर पोलीस ठाणे जि.अहमदनगर यांनी गुन्हा नोंद केलेला असून त्याचा देखील तपास सुरू आहे.
अमळनेर मधील पोलीस स्टेशनमधील गुन्हा नेांद झाल्यानंतर या महिलेविरूध्द तीन गुन्हे दाखल झालेले आहेत. श्रीमती.शबनम गफूर मोमीन उर्फ समिना गफूर मोमीन हिने फेसबुकवर वेगवेगळया नावाने फेक अकाऊंट ओपन केलेली आहेत.
सर्व चोहोबाजुंनी आपले प्रेम अडचणीत आल्यानंतर या महिलेच्या लव्ह, सेक्स च्या प्रकरणांमुळे अमळनेर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व सध्या कोतवाली पोलीस स्टेशन जि. अहमदनगर येथे कार्यरत असलेले श्री.विकास वाघ हे चांगलेच चर्चेमध्ये आलेले असून हे प्रकरण चांगलेच गाजलेले आहे.
पोलीस विभागाने त्यांची विभागीय चौकशी सुरू केलेली आहे. त्यांची झालेली बदली म्हणजे प्रकरणावरील उपाय नसून हा गुंता सुटलेला नाही.श्री.विकास वाघ पोलीस निरीक्षक यांना बसलेला हा जबरदस्त धोका तात्पुरता असून अद्याप कडक कारवाई होणे बाकी आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक व अमळनेर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री.विकास वाघ व कोतवाली पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक विकास वाघ यांनी खाकी वर्दीला काळींमा फासलेला आहे. तसेच त्यांच्या या बेताल असभ्य, अशोभनीय वर्तणुकीमुळे पोलीस विभागच्या इभ्रतीसह कोतवाली पोलीस स्टेशनचे नाव खराब झालेले असून इज्जतही गेलेली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक व अमळनेर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री.विकास वाघ यांची झालेली तडकाफडकी बदली ही अमळनेरमधील ज्योती भोई यांचे शत्रुमंडळी, विरोधकांकरीता जबरदस्त चपराक असल्याचे सांगितले जात आहे.
श्री.विकास वाघ पोलीस निरीक्षक व त्यांचेशी संबंधीत असलेली महिला श्रीमती.शबनम गफूर मोमीन उर्फ समिना गफूर मोमीन यांच्या दोघांचीही चौकशी ज्योती भोई यांच्या तक्रार अर्जामध्ये केली जाणार असून ती सुरू आहे. यानिमित्ताने श्री.विकास वाघ पोलीस निरीक्षक यांनी केलेल्या लव्ह, सेक्समधून त्यांना धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे त्यांना संपूर्ण पोलिस विभागाची प्रतिमा मलीन करण्याचा काहीही एक अधिकार नाही. लव्ह, सेक्स विकास वाघ व शबनम गफ्फूर मोमीन ऊर्फ समिना गफ्फूर मोमीन हयांचा विषय अहमदनगर जिल्ह्यातील जनतेसाठी एक खमंग विषयाची जणू मेजवानीच मिळालेली आहे म्हणून लव्ह सेक्स बरलीचा धोका निर्माण झाला याची शक्यता नाकारता येत नाही...!
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
आरोपीची पब्लिकने केली यथेच्छ धुलाई अमळनेर: तालुक्यातील एकलहरे येथे कामानिमित्त आलेल्या एका मजुराने अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने पब्लिक...
-
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (पीएमएवाय) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एकही लाभार्थी बेघर रा...
-
मुलांचा तापी नदीत बुडून मृत्यू अमळनेर: तालुक्यातील निम येथे तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्...
-
साक्री प्रतिनिधी:- साक्री, दि. 6 मे 2025 (सोमवार) साक्री तालुक्यातील तालुका फळ रोपवाटिका, साक्री येथे तालुका कृषी अधिकारी,साक्री कार्यालयाने...
-
खुनाचा गुन्हा दाखल ,शोधासाठी पोलीस पथक रवाना अमळनेर : तालुक्यातील पातोंडा येथील विद्युत ठेकेदाराच्या भावाला लोखंडी पाईप आणि लोखंडी पहार ने झ...
-
निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण व नारपार नदीजोड प्रकल्पासाठी दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयात झाली यशस्वी बैठक ! अमळनेर-उत्तर महाराष्ट्रातील सि...
-
आतापर्यंतची जिल्ह्यातील या खरीप हंगामातील सलग 4थी कारवाई यामुळे अनाधिकृतरित्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे मा. सुनील बोरक...
-
अमळनेर : बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगणाऱ्या पैलाड येथील शिवाजी नगर भागातल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक करून त्याच्या जवळील २० हजार ५०० रुपय...
-
अमळनेर प्रतिनिधी : मुडी, बोदर्डे, कळंबू रस्त्याच्या कडेला असलेले काटेरी झुडुपे प्रवाश्याना त्रासदायक ठरत असून किरकोळ अपघातांना निमंत्रण देत ...
-
कावठे (ता. साक्री, जि. धुळे) – दिनांक 2 जून 2025 रोजी मौजे कवठे येथे खरीप हंगाम मोहिमेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात प्रमुख ...
Manun gand utani karun geli jyoti bhoi cutiya aani yedjhavi bayi hoti ti paishasathi konalahi tras dyayci khup janana as kel hot tya aayighaline
उत्तर द्याहटवाGao bhar tangdya tya jhotine dilhya hotya aani samajsevikeca aav aanun lokana khote nate badnami karak aarop karun lutayci faltu bayi ti
उत्तर द्याहटवाती धंदेवाली लांड वाटी ज्योती भोई काय लायकीची होती हे सगळ्या गावाला माहित आहे म्हणून ती घांडू तानी करून फाशी घेऊन मेली ती कुत्री काय लायकीची होती तिने किती लोकांना गंडवलं होतं पैसे पैसे लुटले लुबाडले होते किती जणांना ब्लॅकमेल केलं होतं किती जण खाली झोपलेली होती ग*** सुजून घेतली होती हे सगळ्या गावाला माहित असल्याने कोणीही तिच्या मदतीला कधीच आलेले नाही ती फक्त अशा दोन-चार कुत्र्यांना अपने देत होती पण तिची काय लायकी होती ती सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहित होते
उत्तर द्याहटवाएक नंबरची झ**** धंदेवाली बाई होती आणि समाजसेविका चे नावे खाली किती जणांना तंगड्या देत होती हि तीच्या गावातल्या लोकांना सांगायची गरज नाही
उत्तर द्याहटवाह्या असल्या बातम्या बनवायच्या शिकारी बनवायचे पैसे मागायचे लुटायचे लढायचे आणि स्वतःचा धंदा चालवायचा अशी ही ज्योती बोलली होती तिचं कौतुक सांगावं तेवढं कमीच आहे थर्ड क्लास बाई होती एक नंबरची नीच कुत्री मेली आई घाली
उत्तर द्याहटवा