Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१

हिंदुहृदयसम्राट सरसेनापती स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर




शिरपूर प्रतिनिधी :दिनांक:-२२/११/२०२१ रोजी हिंदुहृदयसम्राट सरसेनापती स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.महाराष्ट्र राज्य युवासेना प्रमुख तथा महाराष्ट्र राज्य पर्यटन स्थळ विकास मंत्री माननीय आमदार श्री.आदित्यसाहेब ठाकरे व युवासेना सचिव श्री.वरूनजी सरदेसाई साहेब यांच्या आदेशानुसार तसेच युवासेना सहसचिव तथा धुळे-नंदुरबार विस्तारक ऍड.पंकजजी गोरे साहेब,युवासेना जिल्हायुवाधिकारी(धुळे ग्रामीण) श्री.आकाशभाऊ कोळी यांच्या सूचनेनुसार रक्ताचा तुटवडा जाणू महाराष्ट्र राज्यात रक्तदान शिबीर युवासेना मार्फत राबविण्यात आले.

त्यावेळेस(उपजिल्हा प्रमुख)भरतसिंग राजपूत,(उपजिल्हा संघटक)विभाभाई जोगराणा,(विधानसभा क्षेत्र प्रमुख)छोटुसिंग राजपूत,(तालुका प्रमुख)इंजि.अत्तरसिंग पावरा,दिपक चोरमले,(शहर प्रमुख)मनोज धनगर,(शहर समन्वयक)देवेंद्र पाटील,(उपतालुका प्रमुख)स्वरूपसिंग पावरा,सुनिल मालचे,(उपशहर प्रमुख) योगेश ठाकरे, बंटी लांडगे,(उपशहर प्रमुख) दिलीप पावरा,सयाजी भिल,रोहिदास पावरा,प्रेमकुमार चौधरी,कन्हेया चौधरी,
आनंद पाटील,अमोल हडप,गोलू पाटील,सुनिल वळवी,युवासेना उपजिल्हा युवाधिकारी(धुळे-शिरपूर) श्री.अनिकेत बोरसे,श्री.विजय पावरा(युवासेना तालुका युवाधिकारी,गोलू मराठे(युवासेना शहर युवाधिकारी,सचिन शिरसाठ(युवासेना शहर
समन्वयक),उपतालुका युवाधिकारी सुकलाल पावरा,उमेश पावरा,अमित पावरा,दिनेश गुरव,विकास सेन,शेखर मराठे,पंकज शेटे,सनी पाटील,भावेश जैन,वैभव कोळी,वैभव सोनवणे,शेखर चौहान,बंटी महाजन,वावड्या पाटील,योगेश साळुंखे,हर्षल बोरसे,निखिल भाटी,प्रशांत पावरा,सचिन निकम,अजिंक्य सिसोदिया,
निरज राजपूत,ओम मराठे आदी रक्तदाते व शिवसैनिक शिबीरला उपस्थित होते.कृषी बाजार उत्त्पन्न समिती जवळ पोस्ट ऑफिस समोर शिवसेना कार्यालय येथे आयोजित केले.शिरपूर तालुक्यातील सर्व युवासेना-शिवसेना व इतर नवतरुणांनी रक्तदान केले.

आयोजक:-विधानसभा क्षेत्र- शिरपूर युवासेना(शहर/ग्रामीण)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध