Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१९

सामाजिक आवाहन





प्रतिनिधी:धुळे जिल्हा भोई समाज महासंघ, धुळे हे महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशातील तमाम समाज बंधुभगिनी यांना सामाजिक सेवेच्या जाणिवेतून आवाहन करत आहे की,धुळे येथे ९वा त्री-राज्यस्तरीय वधुवर पालक मेळावा व अंधअपंग, विधवा, विदूर, घटस्फोटीत तसेच वयस्कांचा परिचय मेळावा दिनांक २० आॅक्टोबर २०१९ रविवार  रोजी सकाळी ९ ते ६ वाजेपावेतो केशव गार्डन, मनोहर सिनेमागृह, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी, मालेगाव रोड, धुळे येथे मोठ्या दिमाखात व उस्फुर्तपणे साजरा होणार आहे. तरी वरील तिन्ही राज्यातील समस्त भोई समाज बंधुभगिनी, पालक यांनी आपल्या इच्छुक वधुवर यांना घेऊन मेळाव्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे हि आयोजकातर्फे सामाजिक आवाहनाची विनंती. 

विनित धुळे जिल्हा भोई समाज महासंघ, धुळे महाराष्ट्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध