Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

वार- रविवार जय बजरंग दुर्गा मित्र मंडळ व युवा प्रतिष्ठान, सारंगखेडा यांच्या संयुक्तपणे नवरात्र निमित्त विविध कार्यक्रम व स्पर्धा राबविण्यात आल्यात..




सारगखेडा प्रतिनिधी :दि ०६ ऑक्टों २०१९  वार- रविवार
जय बजरंग दुर्गा मित्र मंडळ व युवा प्रतिष्ठान, सारंगखेडा यांच्या संयुक्तपणे नवरात्र निमित्त विविध कार्यक्रम व स्पर्धा राबविण्यात आल्यात.. गेल्या महिलांसाठी- लिंबू चमचा , मुलींसाठी- गरबा ,तीन पायांची शर्यत आणि मुलांसाठी रोमांचक अशा अनेक स्पर्धा घेतल्या.

त्यात प्रामुख्याने मुली जन्माचा सत्कार आणि गरबा नृत्य स्पर्धा, विना हस्त अन्न फस्त स्पर्धा आकर्षक ठरली. सोबतच स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळाही रात्री आनंदाने संपन्न झाला.

बक्षीस समारंभाच्या वेळी सारंगखेडा गावाचे सरपंच सौ सुशिलाबाई भोई ,ग्रामस्थ महिला वर्ग,
पर्यवेक्षक श्री मदन सोनवणे सर, श्री संदीप साठे सर तसेच श्री भूषण गवळे सर ,युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक साटोटे ,कार्याध्यक्ष कपिल भोई, योगेश पाटील, राहुल भोई, आकाश भावसार, दीपक मोरे, महेश तमखाने, खजिनदार बापू मोरे, कुणाल भोई ,हेमराज मोरे,पंकज तमखाने,कमलेश भोई ,कल्पेश मोरे प्रतिष्ठानचे पदाधिकारी , वरिष्ठ मंडळी व सर्व सदस्य उपस्थित होते.


(2)-----------------------------------------

मुली जन्माचा सत्कार उपक्रम,सारंगखेडा सौ नम्रता योगेश भोई यांना कन्यारत्न प्राप्त झाल्यास सत्कार करण्यात आला, सत्कार करतांना गावचे सरपंच सौ. सुशिलाबाई भोई  तसेच युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी..





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध