Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०१९

जाहीर हकलपट्टी





वंदनिय बच्चूभाऊ कडू अध्यक्ष, प्रहार जनशक्तिपक्ष पक्ष संघटना यांनी दिलेल्या आदेशानुसार पक्षातील संघटनेतील सर्व पदाधिकारी व सदस्य आपन कोणालाही जाहीर पाठिंबा देऊ नये अथवा 

आदेशाशिवाय पक्ष अपक्ष यांचा प्रचार करू नये असा आदेश देवून  देखील मांजरोद तालुका शिरपुर जिल्हा धुळे येथील श्री जितेंद्र रामसिंग राजपुत  तालुका संघटक, हे शिरपुर तालुक्यातील अपक्ष उमेदवार डॉ जितेंद्र ठाकुर यांचा प्रचार करीत असताना आढळून आले तरी त्यांनी पक्षाला संघटनेला कुठलीही पूर्वसूचना न देता निवडणुकीतील प्रचारात सहभाग घेतला या कारने  त्यांची पक्ष संघटनेतून  हकालपट्टी करण्यात आली आहे.

तरी यांचा पक्ष सघटनेशी कोणताही      संबंध नाही असे आम्ही जाहिर करितो.

आपला विश्वासू
ईश्वर आर. बोरसे
शिरपुर तालुका अध्यक्ष/ धुळे जिल्हा अध्यक्ष
प्रहार जनशक्ती पक्ष.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध