Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
बळीराजा गौरव उत्सव समिती तर्फे 'इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो' च्या गजरात बलिप्रतिपदेनिमित्त महात्मा बळीराजाच्या भव्य प्रतिमेची बैलगाडी वर सवाद्य मिरवणूक काढण्यात आली
बळीराजा गौरव उत्सव समिती तर्फे 'इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो' च्या गजरात बलिप्रतिपदेनिमित्त महात्मा बळीराजाच्या भव्य प्रतिमेची बैलगाडी वर सवाद्य मिरवणूक काढण्यात आली
प्रतिनिधी शिवाजी पारधी:अमळनेर येथे मागिल १० वर्षांपासून दर दिवाळीत बलिप्रतिपदे ला महात्मा बळीराजा चे स्मरण करण्याच्या उद्देशाने बळीराजा उत्सव समितीच्या वतीने अमळनेर शहरातून भव्य मिरवणूक काढण्याची प्रथा आहे.सजवलेल्या बैलगाड्यावर लाकडी नांगर आणि महात्मा बळीराजाची भव्य प्रतिमेचे शिरुड नाका येथे आ.अनिलदादा पाटिल,मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील,जेष्ठ कार्यकर्ते व.ता.पाटील आदींच्या हस्ते पूजन करण्यात आले. तसेच राजमाता जिजाऊ,छ. शिवाजी महाराज यांच्याही शिल्पाचे पूजन श्रीमती माई पाटील,अड.तिलोत्तमा पाटील व स्थानिक महिलांनी केले.करण्यात आले. बळीराजा मिरवणूक शहरातील प्रमुख वड चौक ,पाचपाऊली देवी मंदिर,बस स्टँड,विश्राम गृह मार्गे बळीराजा स्मारक येथे समारोप करण्यात आला.याप्रसंगी मा.आ.दिलीप सोनवणे,जि प सदस्या सौ.जयश्री पाटील, सामाजिक कार्यकर्ते मनोहर पाटिल, डी.डी.पाटील, काँग्रेसचे अध्यक्ष गोकुळ बोरसे, जय अंबे मित्र मंडळाचे दिलीप पाटील, नगरसेवक श्याम पाटील, रणजित शिंदे, विनोद कदम, रा.का अध्यक्ष सचिन पाटील,मनोज पाटील आदिंनी समारोप बळीराजा शिल्पास पुष्पहार अर्पण करून पूजन केले.
मिरवणुकीत रामकृष्ण पाटील,शेखा हाजी ,निशांत अग्रवाल,विक्रांत पाटील,मुख्तार खाटीक, निलेश साळुंखे,प्रविण श्रीराम पाटिल,जयवंत शिसोदे, सयाजी कापडणीस, प्रशांत निकम,विवेकानंद पाटील, पत्रकार संजय पाटील,भुपेंद्र पाटील, ईश्वर महाजन, डॉ.युवराज पाटिल, डी.एम.धनगर,कुंदन पाटील,भिला पाटील आदिंसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.
सौ.वसुंधरा लांडगे यांनी जिजाऊ वंदना म्हटली.मिरवणुकीत बळीराजा व शेतकरी गीतांचे सवाद्य सादरीकरण कार्यकर्ते कैलास पाटिल यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.लीलाधर पाटिल यांनी केले.
बळीराजा गौरव मिरावणुकीच्या यशस्वीतेसाठी दिलीप पाटील,संजय पाटिल,अण्णा शेटे,सुनिल मराठे,नरेंद्र अहिरराव,अनंत सुर्यवंशी,गहिननाथ पाटील, प्रकाश पाटील,पिंटू शेटे,शिवा पाटील,दत्तू अण्णा पाटील,बैलगाडी चालक संजय पाटकरी,भटू पाटील, रविअप्पा महाजन, छोटू महाजन,प्रदिप पाटील, मुकेश वाल्हे, दिलीप कोळी,सोनारबापू वानखेडे आदिंनी परिश्रम घेतले.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
शिरपूर प्रतिनिधी : एका गंभीर आणि चिंताजनक घटनेत, पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील स्थानिक नागरिक सध्या रामभरोसे सोडले गेल्याचे चित्र ...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
-
थाळनेर (वार्ताहर)शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ग्रामपंचायत व तेजस ऑनलाईन सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
साक्री तालुक्यातील शेणपूर गावालगत असलेल्या आदिवासी वसाहतीत विज वितरण कंपनीने विदयुत पुरवठा करुन लाईन उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनच...
-
चिमठाणे गावातील चिमठाणे (पिप्रि )येथील सीताराम पाटील यांच्या सहकार्याने श्री क्षेत्र गांगेश्वर महादेव मंदिर हे तीर्थक्षेत्र असून सामाजिक कार...
-
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यातच विधानपरिषदेत ऑनलाईन रमी ख...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा