Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१९

डॉ.परिणय फुके निवडणूक प्रचारार्थ ढिवर समाज मच्छीमार संस्थाची भव्यसभा





प्रतिनिधी :१८ऑक्टोबर:साकोली विधानसभा मतदार संघातील  भारतीय जनता पार्टी,शिवसेना, रिपाई(आ) महायुतीचे उमेदवार डॉ.परिणय फुके राज्यमंत्री यांचे प्रचारार्थ साकोली विधानसभा मतदार क्षेत्र येथील लाखनी लाखांदू र साकोली तालुक्यातील एकूण ४८ मच्छीमार संस्था अध्यक्ष व सदस्य
यांची सभा साकोली येथील नवजीवन विद्यालयात संपन्न ..डॉ ब्रम्हनंद करंजे कर व मच्छीमार नेते श्री प्रकाश लोणारे,डॉ दिलिप शिवरकर,सुखदेव मेश्राम,यांनी मार्गदर्शन केले मच्छीमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.... ,विविध क्षेत्रात कार्य तसेच मच्छीमार संस्था ची तलाव ठेक्याची लीज कमी,सर्व तलाव सहकारी संस्थाना च इत्यादि माहिती देण्यात आली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध